TOD Marathi

“सीथा रामम” (Sita Ramam) मधून दुलकर सलमानसोबत तेलुगुमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrinal Thakur) म्हणते की हे वर्ष तिच्यासाठी खूप छान राहिले आहे .आणि हे वर्ष तिच्यासाठी नेहमीच खास असेल.

टेलिव्हिजनमधून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणालने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवलं. तिने ‘सुपर ३०’, ‘धमाका’, ‘जर्सी’, ‘बाटला हाऊस’ (She has starred in ‘Super 30’, ‘Dhamaka’, ‘Jersey’, ‘Batla House’.) सारखे चित्रपटांमध्ये काम केल आहे.
एवढेच नाही तर ती लवकरच ‘पिप्पा’ या नविन चित्रपटांमध्ये दिसणार आहे (Not only this, but she will soon be seen in the new film ‘Pippa’). हा चित्रपट खूप चर्चेत आहे.

तिच्या पुढच्या वर्षाबद्दल बोलताना मृणाल म्हणाली, “2022 माझ्यासाठी आश्चर्यकारक ठरले आहे आणि हे वर्ष माझ्यासाठी नेहमीच खूप खास असणार आहे.

पुढील वर्षी ती काही खास आणि विशेष प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता मी ‘पिप्पा’ ची वाट पाहत आहे. हे वर्ष माझ्यासाठी समाधानकारक राहिले आहे.

ती पुढे म्हणाली, “मला जे प्रेम मिळत आहे त्याबद्दल मी फक्त कृतज्ञ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चित्रपटांचा भाग बनून मी एक अभिनेत्री म्हणून इतकी खूप मोठी झाली आहे, जे एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत.”
तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायला गेलं तर ती ‘पिप्पा’ सोबत ‘पूजा मेरी जान’ या चित्रपटात झळकणार आहे.
याशिवाय तिच्याकडे अभिमन्यू दासानीसोबत ‘आंख मिचोली’ हा कौटुंबिक विनोदी चित्रपट, आदित्य रॉय कपूरसोबत ‘लस्ट स्टोरीज 2’ मद्ये दिसणार आहे (Apart from this, she will be seen in the family comedy ‘Aankh Micholi’ opposite Abhimanyu Dasani, ‘Lust Stories 2’ opposite Aditya Roy Kapur).

‘गुमराह’ या चित्रपटात ती पहिल्यांदाच एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो पुढील रिलीज होणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज