TOD Marathi

हवामान

राजधानी दिल्लीत मुसळधार…

दिल्ली: राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे आणि म्हणून हवामानात बदल झाला आहे. मान्सूनच्या अरबी समुद्रातील प्रवेशानंतर पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात दमदार हजेरी लावल्यानंतर आता...

Read More

राज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पाऊसही पडणार

मुंबई : येत्या काही तासांत मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. ‘असनी’ चक्रीवादळ निवळले असून त्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातीलही नऊ...

Read More
Uddhav Thackarey - TOD Marathi

आम्ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी; मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा!

औरंगाबाद: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असे म्हणत ठाकरेंनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिली आहे त्याच सोबत सर्वतोपरी मदत त्यांना...

Read More
Nashik heavy rain- TOD Marathi

नाशिकमध्ये जोरदार पाऊस; हवामान खात्याने वर्तवली महापूराची शक्यता

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. आता नाशिक शहराला महापुराचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे....

Read More
heavy rainfall in marathwada- tod marathi

मराठवाड्यात मुसळधार पाऊस; खबरदारी घेण्याचा हवामान खात्याचा इशारा!

औरंगाबाद: मराठवाड्यात सोमवार पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये अनेक गावांचा संपर्क देखील तुटला असल्याची माहिती समोर...

Read More
Gulab cyclone - TOD Marathi

आंध्रप्रदेश, ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकणार गुलाब चक्रिवादळ; महाराष्ट्रात पावसाचा इशारा

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार गुलाब चक्रिवादळ आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उत्तर आंध्रप्रदेशातील कलिंगपट्टम आणि दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रालाही याचा परिणाम...

Read More
heavy rain - TOD Marathi

पुढील काही दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई: सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारण ११० टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये पावसाची सरासरी १७० मिलीमीटर...

Read More