शिक्षण

CET आणि बारावीच्या गुणांना ५०-५० टक्के वेटेज; पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

CET आणि बारावीच्या गुणांना ५०-५० टक्के वेटेज; पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए आदी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीईटी (CET) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची...

Read More

यूपीएससीचा निकाल जाहीर; श्रुती शर्मा ठरली टॉपर

नवी दिल्ली :  केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. श्रुती शर्मा ही युवती प्रथम आली आहे तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि...

Read More

दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवातील ७१८ चित्रपटांतून “इरगाल”ने पटकावला बेस्ट फिल्म ज्युरी अवॉर्ड

दिल्लीत झालेल्या बाराव्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात (Dadasaheb Phalke Film Festival) रशीद उस्मान निंबाळकर (Rashid Usman Nimbalkar) दिग्दर्शित ‘इरगाल’ (Irgal) चित्रपट बेस्ट फिल्म ज्युरी अ‍वॉर्डचा मानकरी ठरला. महोत्सवातील ७१८...

Read More

तो दिवस मी कसा विसरेल; दीपिकाने शेअर केला पहिल्या मासिक पाळीचा अनुभव

लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण deepika padukone. उत्तम अभिनयाबरोबरच सौंदर्यामुळे देखील चर्चेत येणारी दीपिका अनेकदा डिप्रेशन, नैराश्य यांसारख्या विषयावर सहजपणे व्यक्त झाली आहे. यामध्येच आता जागतिक मासिक पाळी स्वच्छता...

Read More

बारावी सीईटीच्या परीक्षेत ‘हा’ बदल होणार; उदय सामंत यांची माहिती

मुंबई : आपल्याला ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जायचं आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील या निर्णयाला संमती दिली आहे. आता यापुढे राज्यात ऑफलाईन परीक्षाच होणार आहेत, अशी माहिती उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली...

Read More

अखेर शिक्कामोर्तब ! नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन

नागपुर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा कशा पद्धतीने होणार, यावर विद्यापीठाने आज अखेर शिक्कामोर्तब केलं आहे. आज नागपूर् विद्यापीठाच्या विद्यापरिषदेची बैठक झाली. त्यात या परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबतचा...

Read More

राज्यातील शाळा सुरू करण्याला राज्य सरकारचा हिरवा कंदील, शिक्षण मंत्र्यांची माहिती

पुणे: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या सोमवारी म्हणजे 24 तारखेपासून शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड...

Read More

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय.

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाकडून नीट पीजीसाठी ओबीसी आणि ईडब्लूएस वर्गासंदर्भातील आरक्षणाबद्दलच्या पेचात सापडलेल्या नीट पीजी काउंसिलिंग प्रकरणी महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे. कोर्टाने असे म्हटले की, ओबीसी आणि ईडब्लूएस या...

Read More

म्हाडा परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर

म्हाडासह, टीईटी, आरोग्य भरतीच्या परीक्षांमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या तारखा अचानक जाहीर केल्यामुळे म्हाडाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. परंतु आता म्हाडा...

Read More

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ; व्हॉट्सअ‌पवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत मुंबईतही गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या गट क प्रवर्गातील गोंधळ आता...

Read More