शिक्षण

परीक्षेला परिक्षार्थी हजर मात्र पर्यवेक्षक गैरहजर; आरोग्य विभागाच्या परीक्षेत सावळा गोंधळ सुरूच!

पुणे: पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी...

Read More

पहिली ते चौथी शाळा लवकरच सुरू; वर्षा गायकवाड घेणार निर्णय

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा शाळा तसेच महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र अजूनही पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यात आल्या नाहीयेत. आता...

Read More

MPSC चा आणखी एक निर्णय; कर सहाय्यक, टंकलेखक परीक्षेत केला महत्वाचा बदल!

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आणखी एक नवा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित...

Read More

परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतात; रोहित पवारांची टीका

पुणे: आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला टिकात्मक सल्ला दिला आहे. परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत आहेत. एकाच दिवशी...

Read More

MPSC: राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या तारखा जाहीर!

मुंबई: कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. आयोगामार्फत आता २९० पदांसाठी १७ संवर्गात भरती केली जाणार आहे. तसेच, याबाबतची विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध...

Read More

माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी; मुख्यमंत्री ठाकरेंनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद!

मुंबई: गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि...

Read More

स्कूल चले हम; तब्बल दीड वर्षानंतर राज्यात शाळा पुन्हा सुरू!

मुंबई: कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. मात्र आता आज दिनांक ४ ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा ‘स्कूल चले हम’ म्हणत विद्यार्थ्यांचा किलबिलाट शाळेत घुमणार आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह...

Read More

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली; आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केली दिलगिरी!

परभणी: आरोग्य विभागाची गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठीची लेखी परीक्षा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी परीक्षार्थींना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. शनिवारी (ता. २५) आणि रविवारी...

Read More

शाळा सुरू झाली तरी विद्यार्थ्यांना हजर राहण्याची सक्ती नाही; वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

मुंबई: कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या अडीच वर्षांपासून शाळा बंद होत्या. अखेर ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण, ‘विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती नाही. पालकांच्या संमतीशिवाय...

Read More

शाळा कॉलेज उघडण्याबाबत अजित पवारांचा मोठा निर्णय!

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात यावी, असा विचार सरकारकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री...

Read More