केदारनाथ: दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी उत्तराखंडमधील केदारनाथ धाम दौऱ्यावर गेले आहेत. २०१३ मध्ये आलेल्या मोठ्या प्रलयादरम्यान, शंकराचार्यांच्या समाधीचं मोठं नुकसान झालं होतं. यावेळी मोदींनी केदारनाथमधील विकासकामांचा आढावा...
नवी दिल्ली: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. या कपातीनंतर आता देशात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ५ रुपयांनी तर डिझेलचे दर १० रुपयांनी कमी झाले...
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोनावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जर दोन कोटींपेक्षा अधिक लसीकरण होऊ शकतं तर रोज...
मुंबई: युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केव्हाच रामराम केला आहे. पण आता त्याने पुन्हा खेळपट्टीवर येण्याचे संकेत दिले आहेत. २०११ च्या विश्वचषकाचा हिरो असलेल्या युवराज सिंगने फेब्रुवारी २०२२ मध्ये पुन्हा...
नवी-दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या COP-26 या जागतिक हवामान परिषदेत सोमवारी(२ नोव्हें.) बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, अशी ग्वाही दिली आहे. भारत आपली...
नवी दिल्ली: हिंदुंमध्ये पवित्र मानल्या जाणा-या गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. त्यानंतर आता तिरुमाला तिरुपती देवस्थान आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रामदेव बाबा सहभागी झाले...
नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून मोदी सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. एवढे महीने उलटूनही शेतकरी तिथून माघार घेण्यास तयार नाहीयेत. याच पार्श्वभूमीवर तेथील प्रशासन...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच G20 शिखर परिषदेसाठी रोमला पोहोचणार आहेत. दरम्यान जवळपास १२ वर्षांनी भारतीय पंतप्रधान रोमला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी आज सकाळी रोमला पोहोचतील. अशी...
मुंबई: टी-20 विश्वचषकानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यानंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार असून माजी खेळाडू राहुल द्रविडने या पदासाठी अर्ज केला...
मुंबई: १०० कोटी लसीकरण झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं आणि देशभरात याचा गाजावाजा सुरू झाला. मात्र खरंच १०० कोटी लासिकरणाचा आकडा भारताने गाठला आहे का ? हा...