TOD Marathi

भारत

राजीव कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली : राजीव कुमार यांची देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १५ मेपासून ते पदभार स्वीकारणार आहेत. विधी आणि न्याय मंत्रालयाने ही माहिती दिली...

Read More

“आम्ही काही बांगड्या घालून बसलो नाहीत…”; अबु आझमींचा इशारा

मुंबई :  जर तुम्ही आमच्या मशिदींसमोर हनुमान चालिसा वाचणार असाल आणि दुप्पट आवाजात वाचणार असाल तर आम्ही काही बांगड्या घालून बसलो नाहीत, असा इशारा समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी...

Read More

पंतप्रधान मोदींची शिवकुमार शर्मा यांच्या निधनावर भावूक पोस्ट, ‘यापुढे…’

 नवी दिल्ली : संतुरवादनाला जगभरात प्रतिष्ठा मिळवून देणारे संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिवकुमार शर्मा यांना...

Read More

राहुल गांधींच्या ‘त्या’ व्हिडीओवर भाजपचा निशाणा, तर कॉंग्रेसकडून स्पष्टीकरण…

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपाच्या निशाण्यावर आहेत. राहुल गांधी यांचा काठमांडू (नेपाळ) येथील नाईट क्लबमधील व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा राहुल गांधींना घेरलं...

Read More
bharat - nirvachan - ayog

या’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 10 मार्चला होणार मतमोजणी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा विधानसभा निवडणूका तारखा जाहीर झाल्या आहेत. उत्तर प्रदेश मध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान 7 टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पंजाब,...

Read More
PM Modi - Narendra Modi

मी जिवंत परतलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा; पंतप्रधान मोदींचा खोचक टोला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेतील अडचणींमुळे ही सभा अचानक रद्द करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या...

Read More
PM Modi - TOD MARATHI

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी समिति बैठक संपन्न; साधेपणाने राहण्याचा दिला मोदींनी संदेश

नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीचे उद्घाटन सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले....

Read More
PM Narendra Modi - Kedarnath - TOD Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; ४०० कोटीच्या योजनांचे लोकार्पण

केदारनाथ: दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी उत्तराखंडमधील केदारनाथ धाम दौऱ्यावर गेले आहेत. २०१३ मध्ये आलेल्या मोठ्या प्रलयादरम्यान, शंकराचार्यांच्या समाधीचं मोठं नुकसान झालं होतं. यावेळी मोदींनी केदारनाथमधील विकासकामांचा आढावा...

Read More
Petrol price - TOD Marathi

केंद्राने इंधनाचे दर कमी केले, आता राज्य सरकारचं काय ?

नवी दिल्ली: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. या कपातीनंतर आता देशात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ५ रुपयांनी तर डिझेलचे दर १० रुपयांनी कमी झाले...

Read More
Sonia Gandhi - TOD Marathi

मोदींच्या वाढदिवशी २ कोटींहून अधिक लसीकरण होऊ शकतं तर रोज का नाही; सोनिया गांधींचा सवाल

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोनावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जर दोन कोटींपेक्षा अधिक लसीकरण होऊ शकतं तर रोज...

Read More