TOD Marathi

भारत

जेव्हा सलमान खान निखत झरीनचं अभिनंदन करतो…

मुंबई : भारतीय महिला बाॅक्सर निखत झरीननं इतिहासच रचला. जागतिक बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. सुवर्णपदक पटकावणारी ती पाचवी भारतीय महिला बॉक्सर आहे. सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानची...

Read More

जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग, भारत सरकारही ‘अलर्ट मोड’वर

कोरोनाच्या संकटाशी लढत असताना आत्ता कुठे परिस्थिती सामान्य व्हायला आली आहे. मात्र आता कोरोनानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. युरोपमधीलही अनेक देश या विषाणूच्या...

Read More

“ज्ञानवापी’ प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात

दिल्ली: “ज्ञानवापी’ प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर ‘ज्ञानवापी’ बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आजूबाजूच्या परिसरातील दुकाने पोलिसांकडून बंद करण्यात आलेली आहेत. कुठलाही...

Read More

अखेर ह्रता आणि प्रतिक निघाले हनिमूनला! समोर आला बोल्ड लुक

मुंबई : मन उडू उडू झालं म्हणत महाराष्ट्राची लाडकी क्रश म्हणजेच अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने  दिग्दर्शक निर्माता प्रतिक शाह  सोबत ह्रता 18 मे रोजी लग्नगाठ बांधली  ह्रताने गपचूप केलेल्या लग्नाने...

Read More

दुःखद! उद्या लग्न आणि आजच काळाचा घाला

छिंदवाडा: नेहमीप्रमाणे ती काल नाश्ता करत होती. काल तिची हळदही होती. नाश्त्यात असलेला ढोकळा खाताना तिला ठसका लागला आणि त्यानंतर तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आजच्या दिवशी तीचं लग्न...

Read More

‘मेट्रोमॅन’ हरपला! पुण्यातील ‘मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचे निधन

पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी आग्रही भूमिका मांडणारे आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये, वय वर्ष 71 यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणूनही...

Read More

कनिका कपूरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी; लवकरच अडकणार विवाहबांधनात

‘बेबी डॉल’ या सुपरहिट गाण्याने रातोरात प्रसिद्ध झालेली बॉलिवूडमधील गयिका कनिका कपूर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. सध्या बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचे वार वाहत आहेत.‘बेबी डॉल’ या सुपरहिट गाण्याने रातोरात प्रसिद्ध...

Read More

पठ्यानं प्रपोज़ करायला थेट हायवेवर लावलं मोठ्ठ होर्डिंग…

कोल्हापूर: कोल्हापूरची ओळख तांबड्या- पांढऱ्या रस्स्यासाठी, रांगड्या स्वभावासाठी सर्वत्र आहे. इथले सगळेच विषय हे हार्ड असतात, मग कोल्हापूरकर प्रेमात तरी कसं मागं राहतील? तर हा किस्सा आहे प्रेमाचा. कोल्हापुरातल्या...

Read More

“जे काम एके-४७ च्या गोळ्या करू शकल्या नाहीत…” भाजपात प्रवेश केल्यानंतर काय म्हणाले सुनील जाखड ?

पंजाब काँग्रेसचे माजी नेते सुनील जाखड यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीस्थित भाजपा मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांना सदस्यत्व दिले. अलीकडेच झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या...

Read More

नवज्योत सिंह सिद्धूला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा; नक्की प्रकरण काय?

नवी दिल्ली : नवज्योत सिंह सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयानं एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  ३४ वर्ष जुन्या प्रकरणामुळे सिद्धू यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 1988 मध्ये...

Read More