शहरं

‘या’ बँकेच्या ग्राहकांना बसणार झटका!; 1 जुलैपासून ‘हे’ नियम बदलणार, Checkbook बाबतही नियम बदलणार

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 जून 2021 – ग्राहकांच्या सोयीसाठी, फसवणूक टाळण्यासाठी त्याचप्रमाणे आर्थिक स्थितीनुसार बँकांच्या नियमांत बदल केले जात आहेत. असेच काही महत्त्वाचे बदल आयडीबीआय बँकेमध्ये केले...

Read More

केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार; ‘या’ नावांची जोरदार चर्चा, Modi यांची वैयक्तिक चर्चा सुरू

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 जून 2021 – केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लवकर फेरबदल होणार असल्याची चर्चा रंगत आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

Read More

‘उष्ट टाकू नका आणि खरकटं खाऊ नका’ ही स्वर्गीय अंकुशराव टोपे यांची शिकवण राजेश टोपे विसरले! – बबनराव लोणीकर यांची टीका

टिओडी मराठी, दि. 12 जून 2021 – स्वर्गीय अंकुशरावजी टोपे यांच्या कारकिर्दीत नेहमी सांगत होते की ‘उष्टे टाकू नका आणि खरकटे खाऊ नका’ परंतु स्वर्गीय अंकुशराव टोपे यांची हीच...

Read More

Petrol – Diesel दरवाढ लवकर मागे घ्या; Congress ची देशव्यापी निदर्शने, इंधन दरवाढीचा केला निषेध,

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 जून 2021 – देशात पेट्रोल -डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे दुसरीकडे महागाई वाढत आहे. परिणामी सामान्यांना जगणे मुश्किल झालं आहे. एकीकडे कोरोनाचे...

Read More

शरद पवार – प्रशांत किशोर यांची भेट; राजकीय तर्क-वितर्क!, शिवसेनेकडून Welcome

टिओडी मराठी, मुंबई, दि. 11 जून 2021 – राजकारणातील जाणकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. हि भेट सुमारे...

Read More

आता मिळणार नाही EMI मध्ये दिलासा; SC ने फेटाळली ‘हि’ याचिका

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 11 जून 2021 – कोरोनामुळे देशातील लोकं आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. अशावेळी EMI मध्ये दिलासा मिळेल अशी अपेक्षा सामान्यांना वाटत होती. मात्र, सर्वोच्च...

Read More

दीदींचा BJP ला धक्का; राष्ट्रीय उपाध्यक्षाचा मुलासह TMC मध्ये प्रवेश

टिओडी मराठी, कोलकाता, दि. 11 जून 2021 – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे नेते भाजपमध्ये सामील झाले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसला अनेक धक्के दिले. मात्र,...

Read More

Maratha reservation : ‘या’ 5 जिल्ह्यांमध्ये असणार मूक आंदोलन; कोल्हापुरातून एल्गार

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 11 जून 2021 – आरक्षण मिळावे, यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड येथे मूक आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी आता लढाई सुरू...

Read More

जाणून घ्या, जर एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास ‘त्यांच्या’ Aadhaar, PAN, Passport चे काय करावे?

टिओडी मराठी, दि. 11 जून 2021 – सध्या कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांचे काय करावे? असा प्रश्न पडतो. जर घरातील एका व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या Aadhaar,...

Read More

पुणेकरांसाठी Good News ; आता पुण्यात Hotels रात्री 10 पर्यंत तर, दुकाने 7 पर्यंत खुली राहणार, निर्बंध शिथिल

टिओडी मराठी, पुणे, दि. 11 जून 2021 – पुण्यात येत्या सोमवारपासून दुकाने, मॉल आणि हॉटेलसाठी नवे नियम लागू केले जाणार आहेत. नव्या नियमानुसार हॉटेलं रात्री 10 वाजेपर्यंत तर दुकाने...

Read More