मुंबई | महाराष्ट्रातला कांद्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केलं आहे. याचा महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परिणामी...
नागपूर | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिलं आहे. शरद पवार यांनी विनाकारण काँग्रेस आणि राहुल...
मुंबई | अभिनेते प्रकाश राज यांना चांद्रयानाबद्दल ट्वीट करणं भोवलं आहे. चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवल्याप्रकरणी प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू संघटनांच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध कर्नाटकमधील बागलकोट...
मध्य प्रदेश | मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर-चंबळचा पट्टा केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा बालेकिल्ला असला तरी, गेल्या दोन महिन्यांमध्ये त्यांच्या चार खंद्या पाठिराख्यांनी पाठ फिरवली असून २०१८ च्या विधानसभा निवडणुकीतील यशाची...
मुंबई | विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त आमदारांच्या रिक्त पदांवर राज्यपाल हे नियुक्त्यांचा निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत नावांच्या शिफारशीची यादी कधीही मागे घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाला असतो....
मुंबई | काँग्रेसच्या नव्या वर्किंग कमिटीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून या कमिटीमध्ये महाराष्ट्रातील आठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र पूर्वीच्या समितीत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना...
मुंबई | ‘येत्या जानेवारी महिन्यात अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन आहे. या कार्यक्रमात देशभरातून लाखो कारसेवक, रामभक्त सहभागी होणार आहेत. रामलल्लाचे दर्शन घेवून कारसेवक निघतील, तेव्हा दंगली घडविल्या जातील....
शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. बांगर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगार प्रमुखांना धमकी दिल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल...
छत्रपती संभाजीनगर | आज सामना देखील म्हणाला आहे सांभाळून राहा, राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करावे लागते. ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बैलगाडीभर सत्तर हजार कोटी रुपयांचा...
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुरुवातीला शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांची बाजू...