TOD Marathi

राजकारण

पृथ्वीराज चव्हाण सभागृहात संभाजी भिडेंवर तुटून पडले; म्हणाले…

मुंबई | संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या अपमानजक वक्तव्याच्या मुद्द्यावरुन बुधवारी विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. या मुद्द्यावरुन विधानसभेत चर्चेची मागणी करण्यात आली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर...

Read More

संभाजी भिडेंना गुरुजी का म्हणता? फडणवीस म्हणाले, कारण आम्हाला ते…

मुंबई | संभाजी भिडे यांनी अलिकडेच महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सध्या टीका सुरू आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात मोर्चे आणि आंदोलनं...

Read More

भाजप मंत्र्याचं ठाकरेंना आवाहन; म्हणाले…

मुंबई | मी खुलेआम काँग्रेसबरोबर गेलो होतो. तुमच्यासारखं अर्धा रात्री लपून-छपून बैठका घेतल्या नव्हत्या. आम्हाला काँग्रेसबरोबर जाण्यास मजबूर कुणी केलं? असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव...

Read More

“इतकं क्रूर सरकार आणि राजकारण…”, राऊतांची सरकारवर पुन्हा आगपाखड

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारप्रकरणावरून देशातील विरोधक एकवटले आहेत. विरोधकांची आघाडी असलेल्या INDIA ने या प्रकरणी संसदेतही आवाज उठवला. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि...

Read More

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ तील क्षिती जोगच्या व्यक्तिरेखेचे सर्वत्र कौतुक

मुंबई | नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. चित्रपटाची भव्यता, गाणी, दिग्दर्शन, दिग्गज कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू...

Read More

किशोर कदमांची पोस्ट; म्हणाले अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या…

मुंबई | महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत, असे...

Read More

ठाकरेंचा आणखी एक शिलेदार शिंदेंच्या गळाला, मुंबईच्या माजी नगरसेवकाचा जय महाराष्ट्र

मुंबई | उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा आणखी एक शिलेदार साथ सोडण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक आणि शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष मंगेश सातमकर...

Read More

“कर्जत MIDC साठी रोहित पवारांची लढाई, मात्र ती जागा…”,भाजप आमदाराचा मोठा दावा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी सुरु होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी दोन दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरात रोहित पवार यांनी आंदोलन केलं. पण, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी...

Read More

“मी ऐकलंय की लाल डायरीत काँग्रेसचे….”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका

राजस्थान | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या सीकरमधल्या रॅलीत लाल डायरीचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार चालवण्याच्या नावाखाली खोट्या गोष्टी...

Read More

राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची दोन्ही गटांना नोटीस, तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. पक्षात फूट पडल्याने दोन्ही गटांनी आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा...

Read More