TOD Marathi

मनोरंजन

‘तुम्हाला घट्ट मिठी मारायचीये बाबा’; विलासरावांच्या आठवणीने गहिवरला रितेश

महाराष्ट्राचे माजी दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख  यांची आज जयंती (२६ मे) आहे. अभिनेता रितेश देशमुख यांनी वडिलांच्या आठवणीत एक इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे.रितेशने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं. मला...

Read More

मुक्ताचा आक्रमक अंदाज, ‘वाय’ चित्रपटाचे पोस्टर आले प्रेक्षकाच्या भेटीला

गेल्या आठवड्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी ज्या चित्रपटाला आपला ‘पाठिंबा’ दर्शविला, त्या ‘वाय’ (Y) या मराठी चित्रपटाचे पोस्टर अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाच्या...

Read More

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनंही केलं दुसरं लग्न, हातावरची मेहंदी वेधतेय चाहत्यांच लक्ष

हल्ली लग्नाच्या वाढदिवसा दिवशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधण्याची नवी पद्धत आली असल्याचं म्हणायला हरकत नाही. आता सोनाली कुलकर्णीनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. ‘राधा प्रेम...

Read More

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या पत्नी आणि मुलीसोबत मालदीवमध्ये.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आपल्या पत्नी आणि मुलीसोबत मालदीवमध्ये वेळ घालवत आहे. आयपीएलचा थकवा दूर करण्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा थेट मालदीवमध्ये गेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई...

Read More

असं कॅरेक्टर मला करायला मिळाले हे माझं ‘भाग्य’ ,अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री राधा सागर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. शिवाय तिच्या कामाच्या अपडेट देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या...

Read More

अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा दाखल, वाचा काय आहे कारण.

अभिनेता पुष्कर जोग यांची आई आणि जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोग एज्युकेशन ट्रस्ट तर्फे चालविल्या जाणाऱ्या ११...

Read More

नागराज मंजुळेंच्या ‘झॉलीवूड’चा ट्रेलर लाँच; चित्रपटात दिसणार झाडीपट्टीची धमाल

झाडीपट्टी नाटकाची धमाल दाखवणाऱ्या झॉलीवूड चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. बऱ्याच राष्ट्रीय-आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला, पुरस्कारप्राप्त ‘झॉलीवूड’ हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होत असून, पहिल्यांदाच झाडीपट्टी नाटकाचं...

Read More

‘टाइमपास ३’ मध्ये हृता दुर्गुळे दिसणार एकदम दबंग अंदाजात.

रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’  फेम प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर या जोडीनं ‘मला वेड लागले प्रेमाचे’ असं सर्वांनाच म्हणायला भाग पाडलं होतं.  नवीन चेहेरे असूनही सिनेमानं मात्र बॉक्सऑफिसवर लांब...

Read More

प्रियांकाने पती निक जोनससोबत केला ढोल ताश्याच्या तालावर भांगडा; video viral

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने  तिची मॅनेजर अंजुला आचार्यचा  वाढदिवस लॉस एंजेलिसमध्ये अगदी देसी स्टाईलमध्ये साजरा केला. प्रियांकाने स्वतः आपल्या घरी ही पार्टी आयोजित करून तिच्या मॅनेजरला सरप्राईज केलं आहे....

Read More

स्वप्निल जोशीने मारला हापूस आंब्यावर ताव; ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत झाली हापूस पार्टी

झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. मे महिना म्हणजे उन्हाळा आणि...

Read More