TOD Marathi

Nuclear Power Corporation of India मध्ये एकूण जागा 173 रिक्त, होणार मोठी पदभरती ; ITI उत्तीर्ण तरुणांना सुवर्णसंधी

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 20 जुलै 2021 – न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध 173 पदे रिक्त आहेत. या 173 पदांसाठी लवकरच पदभरती होणार आहे.

यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. ट्रेड अप्रेंटीस पदासाठी ही भरती असणार असून इयत्ता बारावी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांना यात संधी मिळणार आहे.

यासाठी इच्छुक अहिं पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाईन करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 16 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती होणार :

  • (Trade Apprentice) ट्रेड अप्रेंटीस – एकूण जागा 173

हि आहे शैक्षणिक पात्रता:
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी तसेच मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून ITI उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता :
वरिष्ठ व्यवस्थापक (एचआरएम), एचआर-भर्ती विभाग, कुडनकुलम अणु ऊर्जा प्रकल्प, कुडनकुलम पीओ, राधापुरम तालुका, तिरुनेलवेली जिल्हा – 627106

  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 16 ऑगस्ट 2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी (https://www.npcil.nic.in/WriteReadData/userfiles/file/Advt_16072021_01.pdf) इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अर्ज कारण्यासाठी (https://www.npcil.nic.in/Content/Hindi/index.aspx)इथे क्लिक करा.