शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी ४० पेक्षा अधिक आमदार नेल्याचा दावा केला असून त्यात राज्य मंत्रिमंडळातील नऊ मंत्री आहेत. राज्यातील या अभूतपूर्व सत्ता संघर्षामुळे महाविकास आघाडी सरकार सध्या तांत्रिकदृष्ट्या अल्पमतात...
शिवसेनेत आत्तापर्यंतचं काही मोठे बंड झालेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी हे बंड पुकारलं असून शिवसेनेचे काही सोडले तर सर्व मंत्री बंडात सामील झाले आहेत. आता फक्त...
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध पुकारलेल्या बंडाच्या पाचव्या दिवशी आता महत्वाच्या आणि निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (Ekanath Shinde) राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ सुरु असताना भाजपच्या नेत्यांकडूनही त्यावर काही प्रतिक्रिया...
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे आव्हान आता मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं असून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपण ज्यांना मोठं केलं, त्यांची स्वप्नं मोठी झाली, आता ती आपण पुरी करु शकत...
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. (Sanjay Raut met Sharad Pawar) या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत...
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. दिवसेंदिवस हा संघर्ष मोठा होतो आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता उघडउघड ठाकरे सरकारविरोधात भूमिकाही घेतली आहे. यावर महाविकास आघाडीचे...
मुंबई : ‘‘आपल्या पाठिशी महाशक्ती आहे. त्यांनी पाकिस्तानला वठणीवर आणले. आपल्याला काहीही कमी पडणार नाही. आपले सर्वाचे सुखदु:ख आता एकच असून, सारे एकजुटीने राहू’’, असे आवाहन शिवसेनेचे बंडखोर नेते...
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांचे बंड काही थंड होण्याचे नाव घेताना दिसत नाही. हे होत असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंडखोर आमदार यांचा संजय...
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचं बंड गेल्या तीन दिवसात थंड होण्याचं नाव घेत नाही. याउलट शिवसेनेच्या अडचणी वाढत चालल्याचे दिसत आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर...
राज्यात सुरु असणाऱ्या अभूतपूर्व राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधील औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अशे बॅनर्स लागले आहेत. तर दुसरीकडे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सिल्व्हर ओक या...