काबूल: अफगाणिस्तानात सध्या तालिबानचं राज्य आलं आहे, तालिबानच्या राज्यात पुन्हा एकदा सर्व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र तरीही अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायाने इथं कार्यक्रम केल्याची माहिती आहे....
दुबई: विराट कोहलीने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतला कर्णधारपदाचा शेवटचा सामना सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध खेळला. या आयपीएल हंगामानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं विराट कोहलीने...
पुणे: पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं...
मुंबई: कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक लोकांनी कोविड योद्धा म्हणून विविध प्रकारे देशाची सेवा केली आहे. त्यात अनेक डॉक्टर, सफाई कामगार, मानवतावादी, सामाजिक कार्यकर्ते सामील आहेत. अभिनेता, निर्माता अमोल...
मुंबई: कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना वीजेचा पुरवठा केला जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन...
नवी दिल्ली: देशाच्या राजधानीत म्हणजेच नवी दिल्ली येथील लक्ष्मी नगर भागात एक पाकिस्तानी दहशतवादी ओळख लपवून १५ वर्षांपासून राहत होता. त्याच्याकडून एके -४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. मोहम्मद...
नवी दिल्ली: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८व्या स्थापना दिवस कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधनपर भाषण केलं. यावेळी देशात घडणाऱ्या हिंसक घटना आणि त्यामध्ये होणाऱ्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाविषयी त्यांनी आपली स्पष्ट...
मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय...
हैदराबाद: हैदराबाद येथील एका फार्मा कंपनीवर धाड टाकली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. हेटरो फार्मा असे या कंपनीचे नाव असून या कंपनीच्या सहा राज्यातील कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात...
जम्मू काश्मीर: पुंछ भागात आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे ५ जवान शहीद झालेत. सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू...