TOD Marathi

TOD Marathi
Oscar award - TOD Marathi

शेरनी आणि सरदार उधम यांच्यात चुरस; दोन्ही चित्रपटांची ऑस्करसाठी निवड!

मुंबई: जगभरात ९४ व्या ऑस्कर पुरस्काराची तयारी जोरात सुरु आहे. आता यात विद्या बालनचा ‘शेरनी’ चित्रपटाचे नाव ऑस्कर पुरस्काराच्या यादीत समावेश झाले आहे त्याच सोबत विक्की कौशलचा ‘सरदार उधम’...

Read More
Flex Fuel - Nitin Gadkari - TOD Marathi

वाढत्या इंधनदराच्या संदर्भात गडकारींचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

मुंबई: वाढत्या इंधनदरांमुळे सर्वसामान्य चिंतेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यात देशातील वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्युएल इंजिन अनिवार्य केलं जाणार असल्याची माहिती...

Read More
Dr. Aditya Patakrao - TOD Marathi

स्मार्ट सोलर ट्रॅकिंग स्ट्रीट लाईटचे ध्येय घेऊन डॉ. आदित्य पतकराव यांची दुबईला भेट!

पुणे: वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड धारक डॉ. आदित्य पतकराव यांनी आता एक नवे ध्येय घेऊन दुबईचा दौरा केला आहे. स्मार्ट सोलार ट्रॅकिंग स्ट्रीट लाईट तयार करण्याच्या स्वप्नासाठी त्यांनी दुबईच्या...

Read More
Nawab Malik - TOD Marathi

समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार; नवाब मलिकांचा इशारा

पुणे: मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात इशारा दिलाय. समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार,...

Read More
Yashomati Thakur - TOD Marathi

अच्छे दिन आणणाऱ्यांनीच आणले महागाईचे दिन; यशोमती ठाकूर यांची केंद्रावर टीका

मुंबई: दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईच्या मुद्द्यावरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या लोकांनीच ‘महागाईचे दिन’ आणले, असं म्हणत त्यांनी मोदी...

Read More
Shahrukh Khan - NCB - TOD Marathi

मोठी बातमी! एनसीबीचं पथक आता थेट शाहरुखच्या घरी!

मुंबई: एनसीबीकडून मुंबईत वांद्रे, अंधेरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. यादरम्यान एनसीबीचं एक पथक शाहरुख खानच्या घरी मन्नतवर पोहोचलं आहे. आर्यन खानला जामीन मिळाली नाही आणि त्यात...

Read More
Donald Trump - Truth Socail - TOD Marathi

डोनाल्ड ट्रम्प सुरू करणार स्वतःच मीडिया नेटवर्क; काय आहे ट्रूथ सोशल? वाचा सविस्तर

वॉशिंगटन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क सुरू करणार आहेत. ट्रम्प यांनी बुधवारी यासंदर्भातील काही योजनांची घोषणा केली. ‘ट्रुथ सोशल’ असे ट्रम्प यांच्या मीडिया नेटवर्कचे नाव...

Read More
vaccine- tod marathi

लसीकरणाचा आकडा आज होणार १०० कोटी पार!

नवी दिल्ली: कोरोना महामारीविरुद्ध भारत आज एक मोठी कामगिरी आहे. भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटी टप्पा पार करणार आहे आणि हा विक्रम आज देशभरात साजरा करण्यात येणार आहे....

Read More
Parambir singh - TOD Marathi

परमबीर सिंह बेपत्ता; राज्य सरकारचे न्यायालयात स्पष्टीकरण

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, परमबीर सिंह नेमके कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नसल्याचे राज्य सरकारने मुंबई उच्च...

Read More
Narendra Modi - TOD Marathi

बघतोय काय रागानं..; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुंबईत आंदोलन

मुंबई: सरकारी तेल कंपन्यांनी आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे ३५ पैशांनी वाढ केली आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ...

Read More