Sanjay Raut

‘संसदीय लोकशाहीला टाळं लावा’! संजय राऊत म्हणतात…

मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला सरकारला एक मोठा धक्का दिलाय. मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावं, यासाठी दाखल केलेली याचिका...

Read More

“राऊत काठावर आले आहेत. आमच्या हातातून वाचले…”; नारायण राणेंचा टोला

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) महाविकास आघाडीला (MahaVikas Aghadi) जेवढी मत मिळायला हवी होती तेवढी मत आघाडीला मिळाली नाहीत. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thakrey) सांगायचं आहे की तुम्ही अल्पमतात...

Read More

विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीची मतदान (Rajyasabha Election) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे....

Read More

” भाजपला पैशांचं राजकारण करायचंय…”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या ( Vidhan Parishad) निवडणुकीत जास्त उमेदवार देऊन भाजपला (BJP ) पैशांचं राजकारण करायचं आहे, तसेच राज्यात गोंधळी निर्माण करायचा आहे, असा आरोप शिवसेना नेते...

Read More

“आम्ही रिलॅक्स आहोत, आमचे आमदारही रिलॅक्स आहेत” संजय राऊत म्हणतात…

राज्यसभा आणि विधानपरिषदेची निवडणूक ही तांत्रिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असते, किचकट असते त्यामुळे निवडणुकीसंदर्भात तज्ज्ञांचं काय मत आहे, याबाबत आजची आमची बैठक आहे, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी...

Read More

“…पण काश्मीर पंडितांचा आक्रोश ऐकण्यासाठी कुणीही तयार नाही.”; राऊतांची टीका

मुंबई : काश्मीर हिंदूंचा रक्ताने भिजत चालला आहे. दररोज काश्मीर पंडितांच्या हत्या होत आहेत. आणि आमच्या दिल्लीतील नेते सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी...

Read More

राज्यसभा निवडणूक; निवडणूक अविरोध होण्यासाठी जोरदार हालचाली

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून पडद्यामागे सुरु असलेल्या हालचालींना आता यश येताना दिसत आहे. काही वेळापूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावर...

Read More

“संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रातील राजकारणात गडबड करण्याचा प्रयत्न”; राऊतांची टीका

मुंबई : संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रातील राजकारणात गडबड करण्याचा प्रयत्न होता. अधिक पैसा खर्च करु शकतो, घोडेबाजार करु शकतो अशा पट्ट्यातून उमेदवार देण्यात आला आहे, अशी टीका शिवसेना खासदार...

Read More

कोल्हापुरात शाहू महाराजांच्या भेटीला संजय राऊत

कोल्हापुर: शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे ‘शिवसंपर्क अभियान’निमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी न्यू पॅलेसमध्ये शाहू महाराजांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत संभाजीराजेंच्या जागी उमेदवारी मिळालेले संजय पवार देखील...

Read More

शिवसेनेच्या खासदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर; म्हणाले…

परभणी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही, अशी टीका शिवसेना नेते आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. पक्षातील नेत्यानंच घरचा...

Read More