टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 सप्टेंबर 2021 – गर्दी होईल असे कार्यक्रम न घेण्याचे आवाहन राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केले आहे....
टिओडी मराठी, बुलडाणा, दि. 6 सप्टेंबर 2021 – ठाकरे सरकारला राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यानेच घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे विरोधकांना देखील हि संधी सापडली आहे. राष्ट्रवादीने घेतलेल्या एका मेळाव्यास हजारो...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 26 ऑगस्ट 2021 – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एका प्रकरणात अटक केल्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. यानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत....
टिओडी मराठी, दि. 21 ऑगस्ट 2021 – सध्या भाजपकडून जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केलं आहे. या यात्रेदरम्यान भाजप नेते जनतेमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती पोहचवत आहेत....
NCP च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची BJP चे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका ; म्हणाल्या..
टिओडी मराठी, पुणे, दि. 17 ऑगस्ट 2021 – राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोप गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. राज्यपालांच्या वयोमानाचा उल्लेख राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 13 ऑगस्ट 2021 – अनेक महिने झाले तरी १२ आमदारांच्या नियुक्तीवर तोडगा निघता निघेना, अशी स्थिती होती. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांच्यावर कोणीही राजकीय...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 12 ऑगस्ट 2021 – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचा आवाज काढून थेट मुख्यमंत्री कार्यालयामध्ये एकाने फोन केला. तसेच अमुक एक व्यक्तीची बदली अमुक...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 7 ऑगस्ट 2021 – नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग नेटवर्क चालविणाऱ्या ड्रग तस्कराला नवी मुंबई येथून कारवाई करून अटक केली. स्टीफन सॅम्युअल...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 5 ऑगस्ट 2021 – पुढील सहा महिन्यांत महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. निवडणुकीची जोरदार तयारी करा, असे आदेश मंत्री जितेंद्र आव्हाड...
टिओडी मराठी, पुणे, दि. 4 ऑगस्ट 2021 – सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हे दोघेही पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक...