TOD Marathi

NCP

“…म्हणजे हा काहीतरी कट असण्याची शक्यता;” दीपक केसरकरांचं वक्तव्य

मुंबई | जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात आहे. विरोधकांनीही आंदोलकांवरील...

Read More

इंडियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? पवारांनी सांगितली रणनीती

मुंबई | इंडिया आघाडीची बैठक उद्या (३१ ऑगस्ट) मुंबईत होणार आहे. देशभरातील अनेक राजकीय नेते उद्या बैठकीसाठी मुंबईत येणार आहेत. मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होणार असून ही...

Read More

…अन्यथा चंद्रकांत पाटलांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करू; धंगेकरांचा इशारा

पुणे | राज्य सरकार मार्फत कसबा विधानसभा मतदारसंघातील पायभूत सुविधा करिता १० कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र तो निधी अचानकपणे पर्वती मतदारसंघामध्ये वळविण्यात आला आहे. यामागे भाजपाचे नेते...

Read More

मुश्रीफांच्या दाव्यावर आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले, पक्षाकडून सहानुभूती…

कोल्हापूर | हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांनी अजित पवार गटासह जात भाजपाला साथ दिली. त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी हसन...

Read More

अजित दादांसाठी शरद पवारांकडून परतीचे दरवाजे बंद; कारण…

सातारा | अजित पवार हे आमचेच नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही, असं वक्तव्य करुन राजकीय वर्तुळात गदारोळ उडवून देणाऱ्या शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत अखेर...

Read More

“शरद पवारांनी टाकलेली गुगली ही…”, शिरसाटांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई | भाजपाबरोबर पॅचअप करू शकलो असतो. पण, माझ्या नितिमत्तेत ते बसत नव्हते, असं विधान शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यावरून आमदार संजय...

Read More

शरद पवारांचा इशारा, अन् अजित पवार गट नरमला; अखेर…

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातील आमदार-खासदारांसह केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बंडखोर मंत्र्यांच्या मतदारसंघात सभा घेऊन हल्लाबोल करत आहेत....

Read More

“कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं, त्यामुळे…”, शिरसाटांचा मोदी सरकारला घरचा आहेर

मुंबई | महाराष्ट्रातला कांद्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केलं आहे. याचा महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परिणामी...

Read More

“शरद पवारांनी विनाकारण राहुल गांधींच्या नादी लागून…”, रामदास आठवलेंचं मिश्किल विधान

नागपूर | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिलं आहे. शरद पवार यांनी विनाकारण काँग्रेस आणि राहुल...

Read More

आधी चक्की पिसींग आता दादांसोबत किसींग; बैलगाडीभर पुरावे आणि… दानवेंनी सगळचं काढलं

छत्रपती संभाजीनगर | आज सामना देखील म्हणाला आहे सांभाळून राहा, राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करावे लागते. ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बैलगाडीभर सत्तर हजार कोटी रुपयांचा...

Read More