TOD Marathi

maharashtra politics

पंढरीच्या वारीला जाताना मटणाचा बेत; अमोल मिटकरी म्हणाले…

पुणे | महाराष्ट्रात पक्षविस्तारासाठी पावले टाकत असलेले भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा सोलापूर दौरा सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या दौऱ्याच्यानिमित्ताने KCR...

Read More
राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी चेहरे हे केवळ दाखविण्याकरिता हवे असतात.

भाजप ओबीसींसाठी झटणारा पक्ष; आमच्या डीएनमध्ये OBC, फडणवीसांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

चंद्रपूर | राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी चेहरे हे केवळ दाखविण्याकरिता हवे असतात. मात्र, पदं देताना तो विचार होत नाही ही वस्तुस्थिती आहे. भाजपचा ‘डीएनए’ ओबीसी आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र...

Read More

“पवारसाहेब तुम्ही केली ती मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केली ती…”, फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल!

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गटाकडून बंडखोर गटाला ‘गद्दार’ म्हणून हिणवलं जात आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर...

Read More
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे

विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर; मुख्यमंत्री शासकीय महापूजा करतानाही मुखदर्शन सुरु राहणार

 सोलापूर | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भक्तांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरु असतानाही वारकऱ्यांना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. अनेक...

Read More
म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकला

“…म्हणून चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान झाला”, नाना पटोलेंचा टोला; म्हणाले…

मुंबई | बीआरएस पक्ष महाराष्ट्रात पाय पसरत आहे. या पक्षामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला असता. त्यांनी...

Read More

राज्यात दूध भेसळखोरांवर लागणार ‘मकोका’? दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

पुणे | दुधामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्याद्वारे भेसळखोरांवर छापा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दूध संस्थांवर फौजदारी कारवाईसोबत भेसळखोरांना चाप लावण्यासाठी त्यांच्यावर...

Read More

“अजितदादांची राष्ट्रावादीत जास्त घुसमट होतेय”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

मुंबई | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल...

Read More

उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

सातारा | सातारच्या दोन्ही राजेंशी विकासकामासंदर्भात चर्चा झाली, त्यांनी काही निवेदनही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. वादाचे म्हणाल तर अशा गोष्टी कधी-कधी होत असतात, पण तिथे काहीही...

Read More

मुख्यमंत्र्यांचा झपाटा बघून तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या; नरेश म्हसकेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

मुंबई |  शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात शासन आपल्या दारी कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले...

Read More

अजित पवारांच्या भाषणानंतर जयंत पाटलांचा बोलण्यास नकार, मात्र…

नवी मुंबई | देशात ज्या ठिकाणी भाजपची ताकद नाही, त्याच ठिकाणी जातीय दंगली होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ‘महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत...

Read More