Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
​​असा होता स्मिता पाटील यांचा चित्रपट प्रवास...

TOD Marathi

​​असा होता स्मिता पाटील यांचा चित्रपट प्रवास…

संबंधित बातम्या

No Post Found

सावळा रंग, सुंदर चेहरा आणि सुंदर बोलणारे डोळे…
स्मिता पाटील (Smita Patil) जेव्हा केव्हा पडद्यावर यायच्या तेव्हा सगळे त्यांच्याकडे बघत राहायचे. सिनेजगतात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या स्मिताने चित्रपटांच्या दुनियेत एक काळवीट मुलगीही स्थान मिळवू शकते हे सिद्ध केलं त्यांनी एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत, जे कधीकाळी वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर होते. आज अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चित्रपट प्रवासाबद्दल बोलणार आहोत.
अभिनेत्री स्मिता पाटील यांनी हिंदीसोबतच मराठी, कन्नड, गुजराती, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केल आहे. फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी त्यांनी न्यूज अँकर म्हणून काम केल आहे. ७० च्या दशकात त्या दूरदर्शनवर न्यूज रीडर म्हणून काम करायचा. असं म्हटल जात की स्मिताला जीन्स घालण्याची खूप आवड होती
आणि अँकरिंगच्या वेळी त्या जीन्सवर साडी गुंडाळायच्या आणि शूट करायच्या. वास्तविक, दूरदर्शनच्या अँकरला साडी नेसणे आवश्यक होते, त्यामुळे त्या अनेकदा असे करत असे. स्मिताबद्दल असंही म्हटलं जातं की, चित्रपट करताना ती तिच्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे बुडून जायच्या.
स्मिताच्या फिल्मी करिअरची सुरुवात श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’ सिनेमातून झाली. हा चित्रपट 1970 मध्ये आला होता. यानंतर त्यांनी 1976 मध्ये ‘मंथन’ आणि 1977 मध्ये ‘भूमिका’मध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले. ‘भूमिका’ (Bhumika) या चित्रपटातील भूमिकेसाठी स्मिताला राष्ट्रीय पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आलं होत. यानंतर त्यांना ‘अम्मा’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. यानंतर ‘बाजार’ चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. 1980 मध्ये स्मिताच्या ‘चक्र’ या चित्रपटात ती एका गरीब महिलेच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले. व्यावसायिक सिनेमातही स्मिता पाटील यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले. ‘नमक हलाल’ (Namak Halal), ‘शक्ती’ (Shakti), ‘दर्द का रिश्ता’ (Dard Ka Rishta), ‘आखिर क्यूं’, ‘गुलामी’, ‘अमृत’, ‘नजराना’ आणि ‘डान्स-डान्स’ यांसारख्या चित्रपटांनी स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली.
13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या 31 व्या वर्षी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. त्याच्या अभिनयाने आजही लोकांच्या हृदयात आपलं स्थान कायम ठेवलं आहे.स्मिता पाटील यांना 1985 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज