टिओडी मराठी, नागपूर, 27 ऑगस्ट 2021 – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. विभागीय तपास अधिकारी हे पद भरण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 14 सप्टेंबर 2021 असणार आहे.
भरतीची पदे –
विभागीय तपास अधिकारी (Departmental Investigation Officer)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
विभागीय तपास अधिकारी (Departmental Investigation Officer) – कोणत्याही शाखेतून पदवी आणि अनुभव आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे –
मा. कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,
जनमलाल बजाज प्रशासकीय भवन, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक, नागपूर – 440033.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 14 सप्टेंबर 2021
सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.
https://www.nagpuruniversity.ac.in/pdf/Application_form_for_the_post_of_DIO_26082021.pdf
या लिंकवर क्लिक करा.