TOD Marathi

Solapur येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणमध्ये Junior Engineers पदासाठी भरती सुरु ; असा करा अर्ज

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, सोलापूर , दि. 31 जुलै 2021 – सोलापूर येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणमध्ये लवकरच भरती करणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. जुनिअर इंजिनिअर या 07 पदासाठी हे भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत.

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक 13 ऑगस्ट 2021 असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी याबाबत अधिकृत वेबसाईटला जाऊन माहिती घ्यावी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

पद भरती :
(Junior Engineer Architecture) कनिष्ठ अभियंता – एकूण जागा 07

जाणून घ्या, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
(Junior Engineer Architecture) कनिष्ठ अभियंता – Architecture मध्ये पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असावा. तसेच पाटबंधारे विभाग / जलसंपदा विभाग / इत्यादी मधून सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता आवश्यक.

या ई-मेल आयडीवर पाठवावा अर्ज :
eesid@ymail.com किंवा कार्यकरी अभियंता, सोलापूर पाटबंधारे विभाग, सोलापूर

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – 13 ऑगस्ट 2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तसेच नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटवर जा.

या पदभरतीसाठी https://solapur.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन करा ऑनलाईन अर्ज.