Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
TOD Marathi - लोकांकडून लोकांसाठी टॉप मराठी बातम्या

TOD Marathi

मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत हादरा बसेल हे नक्की.
दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला येत आहेत. पानसे यांच्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं स्पष्ट होत आहे.सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.

‘रानबाजार’ या सीरिजचा टीझर प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात प्राजक्ता माळी अतिशय बोल्ड अंदाजात इंटीमेट सीन देत आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडला महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरू असल्याचं ऐकू येतं.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

अभिनेत्री तेजस्विनी पंडित  या आणि प्राजक्ता माळी  वेब सिरीज मध्ये प्रमुख भूमिकेत आहे. प्लॅनेट मराठीने या वेब सिरीजची निमिर्ती केली असून ‘रेगे’, ‘ठाकरे’ असे ज्वलंत, संवेदनशील विषय हाताळणाऱ्या अभिजित पानसे  यांनी दिग्दर्शन केले आहे. ”असच काहीसं घडलं होतं.. कदाचित” असं एक वाक्य त्यांनी पोस्टरवर लिहिलं आहे तर टिझर सोबत एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. ”एकदा लोकांची सेवा करून पाहिली… एकदा प्रेमात त्याग करूनही पाहिला …एकदा बदलाही घेतला ..! आता मात्र फसत चाललीय …. सत्तेच्या जाळ्यात अडकलेल्या एका फुलपाखरासारखी…” असे हे कॅप्शन आहे. सत्य घटनांवर आधारित या वेब सिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. वेबविश्वाला हादरवून टाकणाऱ्या या ‘रानबाजार’चा ट्रेलर १८ मे ला येणार आहे. या टीझरनेच अनेकांची झोप उडवली आहे त्यामुळे ट्रेलरमध्ये काय असेल याकडे सर्वांचे लक्षल लागले आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज