TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 25 मे 2021 – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 5 जून रोजी मोर्चा काढण्याची भूमिका दोन दिवसांपूर्वी विनायक मेटे घेतलीय. त्यावरुन आता अशोक चव्हाण यांनी विनायक मेटे यांना टोला हाणला आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक झाली. या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी विनायक मेटेंना टोला हाणत म्हणाले, रस्त्यावर उतरण्यापेक्षा कोर्टात बाजू मांडा.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीनंतर उपसमितीचे अध्यक्ष तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

मराठा आकलन कालावधी दरम्यान ज्या युवकांची निवड झाली आणि काही नियुक्त्या रखडल्या. त्यातवर बैठकीत आज चर्चा झाली. विनायक मेटे व संभाजी राजे यांच्या भूमिकेत फरक आहे. संभाजी राजे समाजाला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, विनायक मेटे यांची भूमिक राजकीय आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बीडमध्ये 5 जून रोजी मोर्चा काढणार आहे, असे विनायक मेटे यांनी जाहीर केलंय. यावर अशोक चव्हाण यांनी म्हटलं, रस्त्यावर उतरण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात बाजू मांडा. भाजप मुद्दाम आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहे, असंही चव्हाणांनी म्हटलंय.

या दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विनायक मेटे यांनी म्हटलं होतं की, मराठा आरक्षणाच्या मुद्यासंदर्भात 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणार आहे. या मोर्चाची संपूर्ण तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पाच तारखेला मोर्चा होणार आहे, असा ठाम विश्वास मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला होता.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज