TOD Marathi

Liger’ फ्लॉप झाल्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका,विजय देवरकोंडा करणार करोडोंची भरपाई

संबंधित बातम्या

No Post Found

सोशल मीडिया वापरकर्त्यांचा बॉलीवूड इंडस्ट्री आणि अनेक स्टार्सवर बराच काळ राग आहे. त्यामुळे यापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रत्येक चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत होती. बॉयकॉट बॉलीवूड हा सोशल मीडियावरही खूप ट्रेंड करत आहे. ज्याचा थेट परिणाम चित्रपटांच्या कमाईवर होतो. प्रेक्षक सिनेमाला जाऊन सिनेमा पाहण्यात फारसा रस दाखवत नाही. त्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान होत आहे.

लीगरच्या(Liger)बाबतीतही असेच घडले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. साऊथ स्टार विजय देवरकोंडाची(Vijay devarakonda) जादूही हा चित्रपट हिट करू शकली नाही. विजय आणि त्याच्या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप आशा होत्या. पण बॉक्स ऑफिस कलेक्शनसमोर या आशा पूर्णपणे धुळीला मिळाल्या आहे. चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाल्यानंतर विजयने मोठे पाऊल उचलले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साऊथच्या सुपरस्टार विजयने 6 कोटींहून अधिकची रक्कम निर्मात्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटासाठी विजय देवरकोंडा यांनी 35 कोटी रुपये घेतले होते.
मात्र आता त्यांनी त्यांच्या फीमध्ये कपात केली आहे. विजयसोबतच दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनीही ही रक्कम वितरकांना परत करण्याचा निर्णय घेतला.कलाकार आणि निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आडळला.

विजयापूर्वी आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा'(Aamir Khan Lal Singh Chadda)ही फ्लॉप झाला होता. ज्यासाठी अभिनेत्याने नुकसान भरून काढताना निर्मात्यांना पैसेही परत केले होते. एवढेच नाही तर अक्षय कुमारने(Akshay Kumar raksha Bandhan) त्याच्या फ्लॉप चित्रपटांची जबाबदारीही स्वतः घेतली आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज