TOD Marathi

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन  ( Kriti Sanon) आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. अलीकडे क्रिती च नाव ‘आदिपुरुष’ (Adipurush) सह-कलाकार प्रभास  (Prabhas) सोबत जोडल्या गेलं .त्या नंतर ही जोडी सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. क्रिती आणि प्रभास लवकरच ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवरच क्रिती आणि प्रभासमध्ये जवळीकता निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नाही तर प्रभासने आदिपुरुषच्या सेटवर गुडघ्यावर बसून प्रपोज केले आणि क्रितीने त्याला लग्नासाठी ‘हो’ म्हटले, असा दावाही करण्यात आला होता.

त्याचबरोबर क्रिती आणि प्रभासच्या नात्याविषयी तिचा जवळचा मित्र आणि अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) मोठी हिंट दिली होती. क्रिती सॅनन सध्या तिच्या ‘भेडिया’ या हिंदी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. मुलाखतीदरम्यान तिने प्रभासचा उल्लेख केल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. वरुण धवनने करण जोहरच्या डान्स रिअॅलिटी शो झलक दिखला जा 10 (Jhalak Dikhhla Jaa 10) चेष्टेत सांगून टाकलं होतं कि क्रिती प्रभासला डेट करत आहे. यानंतर क्रिती आणि प्रभासच्या नात्याच्या अनेक बातम्या समोर येऊ लागल्या. आता क्रितीने अखेर प्रभास आणि तिच्या नात्याविषयी समोर येत सत्य सांगितलं आहे.

क्रितीने काही तासांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अधिकृत स्टेटमेंट जारी करून तिच्या आणि प्रभासच्या रिलेशनशिपच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. क्रिती सॅननने तिच्या नोटमध्ये लिहिले आहे की, “हे प्रेम नाही किंवा प्रमोशन देखील नाही. आमचा ‘भेडिया’ म्हणजे वरुण धवन रिअॅलिटी शोमध्ये जरा जास्तच वाइल्ड झाला आणि लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला. त्यामुळे नाही त्या अफवा पसरल्या. पण काही माध्यमांनी माझ्या लग्नाची तारीख जाहीर करण्याआधीच मी या अफवांना पूर्णविराम देते. ही अफवा कशाचाही आधार नसलेली पूर्णतः बेसलेस आहे. त्यामुळे कृपया यावर विश्वास ठेवू नका”, असे क्रितीने म्हटले.

दरम्यान प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा ‘आदिपुरुष’ हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यात या दोघांव्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा ओम राऊत याने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १६ जून २०१३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज