TOD Marathi

गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेल (Hotel Radisson Blu Guwahati) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. २२ जूनपासून एक एक करत अनेक शिवसेना आमदार शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर याच हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. एकीकडे आसाममध्ये पुराने (flood situation in Assam) थैमान घातलय तर दूसरीकडे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी पंचातारांकित हॉटेलची सोय याच राज्याच्या राजधानीत करुन देण्यात आल्याची टीका या आमदारांना विरोध करणाऱ्यांकडून केली जात आहे.

एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) हे आमदारांसोबत वास्तव्यास असणाऱ्या या पंचातारांकित हॉटेलने आता मोठा निर्णय घेत ३० जूनपर्यंत सर्वसामान्य ग्राहकांसाठी सर्व बुकींग्स बंद केल्या आहेत. म्हणजेच या हॉटेलमध्ये ३० जूनपर्यंत रुम्स उपलब्ध होणार नाहीत. या हॉटेलमधून सध्या महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीविरोधात शिंदेंनी बंडखोर आमदारांची आघाडी उघडली आहे. या हॉटेलच्या वेबसाइटवरुन ३० जूनपर्यंतची कोणतीही तारीख उपलब्ध नसल्याचं दाखवण्यात येत आहे.

गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या बहुतांश आमदार आणि काही अपक्ष आमदारही आहेत. या ठिकाणी आजपर्यंत म्हणजेच २७ जूनपर्यंत एकूण ५१ आमदार वास्तव्यास आहेत. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आणि अपक्ष बंडखोर आमदारांसाठी ७० रुमचे बुकींग करण्यात आले आहे. आधी सात दिवसांसाठी रुमचे बुकींग करण्यात आले होते. ज्यामध्ये आता आणखीन काही दिवसांची भर पडली असून बुकींगचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज