TOD Marathi

Pooja Chavan च्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबामुळे माजी मंत्री Sanjay Rathore यांना दिलासा

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, पुणे, दि. 16 जुलै 2021 – पूजा चव्हाणच्या आई – वडिलांनी पोलिसांकडे आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही, असा जबाब नोंदविला आहे, अशी माहिती झोन पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे. तर, यामुळे माजी मंत्री संजय राठोड यांना दिलासा मिळाला आहे.

पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी भागात आत्महत्या केली होती. त्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड हेच तिच्या आत्महत्येला जबाबदार आहेत, असे बोलले जात होते.

यामुळे संजय राठोड यांना या आरोपामुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, आता पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे जबाब नोंदविला आहे.

या जबाबाबद्दल झोन पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबात आमची कोणत्याही व्यक्ती विरोधात तक्रार नाही, असे म्हटले आहे. तसेच, याचा आमचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

आता या जबाबामुळे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना या प्रकरणातून एकाप्रकारे क्लिन चिट मिळाल्याचेच स्पष्ट होत आहे. येत्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज