TOD Marathi

परभन्ना फाउंडेशन (Parbhanna Foundation) आणि पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य (Department of Tourism Maharashtra State) यांच्या संयुक्त विद्यमाने 27 सप्टेंबरला पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात देशातील पहिला राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सव (National Tourism Short Film Festival Pune) होणार आहे. सकाळी 10 ते 2 या वेळेत हा लघुपट महोत्सव (Short Film Festival) होणार असून या महोत्सवात पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या संचालक शुभदा जोशी (Shubda Joshi) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ( Lifetime Achievement Award) करण्यात येणार आहे, अशी माहिती लघुपट महोत्सवाचे आयोजक आणि परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश चप्पलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवात सहभाग घेतलेल्या सुमारे 70 स्पर्धकांमधून 25 स्पर्धकांच्या लघुपटाची स्क्रीनिंगसाठी निवड झाली आहे. या महोत्सवात स्क्रीनिंगसह पर्यटन व माध्यमांची भूमिका यावर परिसंवाद देखील होणार आहे. यामध्ये एफटीआयआयचे माजी अधिष्ठाता अमित त्यागी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला बर्वे, प्रा. विश्राम ढोले आणि जेट इंडिया एव्हिएशनच्या शिरीन वस्तानी (Savitribai Phule Pune University Head of Journalism Department Dr. Ujwala Barve, Prof. Vishram Dhole and Shireen Vastani of Jet India Aviation) सहभागी होणार आहेत.

अनेक विद्यार्थी, युवक वेगवेगळ्या क्षेत्रात लघुपट बनवतात, व्लॉग बनवतात मात्र या पर्यटन लघुपट महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राला समर्पित लघुपट तयार होतील, व्लॉग तयार होतील आणि पर्यटनाला जास्तीत जास्त चालना मिळेल. वेगवेगळ्या ठिकाणची खाद्य संस्कृती किंवा पर्यटन स्थळ जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी, त्यांची वैशिष्ट्य, माहिती हे लोकांपर्यंत पोहोचावी हा या पर्यटन लघुपट महत्त्वाचा उद्देश आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या पर्यटन लघुपट महोत्सवाच्या बक्षीस वितरणासाठी पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमकर, FTIIचे अध्यक्ष शेखर कपूर उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेला पर्यटन विभागाच्या पल्लवी कुमावत, संयोजक समितीतील अजित शांताराम, सल्लागार पंकज इंगोले (Pallavi Kumawat of the Tourism Department, Ajit Shantaram of the Organizing Committee, Pankaj Ingole) आदी उपस्थित होते.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज