TOD Marathi

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) कसा होणार, याबाबत सगळ्यांच्या मनात उत्सुकता आहे. कधी नव्हे ते दोन मिळावे यावर्षी होणार आहेत. त्यामध्ये ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर तर शिंदे गटाकडून बीकेसी मैदानावर (Shinde group Dasara Melava at BKC Ground) दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून पक्षातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. आजपर्यंत झाला नाही असा दसरा मेळावा भरवण्याकरता पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमवण्याची योजना आखण्यात आली आहे. तर विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचण्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे.

शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये शिवसैनिकांच्या स्वागतासाठी विशेष दालन उभारण्यात येणार आहेत तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे भाषण ऐकण्यासाठी विविध ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. दादर प्रभादेवी परिसर भगवामय करण्याची जबाबदारी ही शाखा स्तरावर दिली जाणार आहे. तर शिवसेनेच्या विशाखा राऊत, महेश सावंत यांच्यावर सर्व परवानगी घेण्याची जबाबदारी आहे.

दोन्ही गटाकडून मोठी गर्दी जमवण्याचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गट मोठं शक्ती प्रदर्शन मुंबईत करतील अशी शक्यता वर्तवली जाते.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज