वाराणसी : ज्ञानवापी प्रकरणी आज वारणीसीच्या जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली. आज दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. याप्रकरणी आता 26 मे रोजी पुढील सुनावणी...
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेच्याच उमेदवाराची वर्णी लागली असून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे. संभाजीराजेंनी प्रस्ताव नाकारल्यास कोल्हापूरचे...
मुंबई : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात...
मुंबई : मनसेकडून बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो शेअर केल्यानंतर त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बृजभूषण सिंह यांना राज ठाकरेंविरोधात महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून...
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकावर पुन्हा एकदा अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध...
झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. मे महिना म्हणजे उन्हाळा आणि...
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या फोटोंची चर्चाही कायम होत असते. साराचे मराठमोळ्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय ठरले आहेत. निळ्या रंगाची...
“माझं आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं सविस्तर बोलणं झालेलं आहे. मला विश्वास आहे उद्धव ठाकरे त्याप्रमाणे वागतील आणि छत्रपती घराण्याचा सन्मान करतील,” असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलय. राज्यसभा...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पुण्यात 22 मे ला पार पडली. या सभेत “माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली” असं वक्तव्य केलं होतं. याच...
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या काकांचे सोमवारी निधन झाले त्यांचा अंत्यविधी वेळी घडलेला एक प्रसंग रूपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे यावेळी त्यांनी केलेल्या कृतीचे...