अभिनेत्री तेजश्री प्रधान ( tejashri pradhan ) छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय चेहरा आहे. महाराष्ट्राच्या घराघरात तिचा चाहता वर्ग आहे. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत तेजश्रीनं साकारलेली जानव्ही...
सुप्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच...
मुंबई :प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ याच लाईव्ह कार्यक्रमात निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना केके याचा ह्रदयविकाराचा झटका आला आणि तो जागेवरच कोसळला. त्याला...
CET आणि बारावीच्या गुणांना ५०-५० टक्के वेटेज; पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए आदी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीईटी (CET) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची...
नागपूर: महाराष्ट्र राज्यातुन इम्रान प्रतापगढी यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. राज्यातील उमेदवार न दिल्याने ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. नगमा मोरारजी यांच्या...
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. आता निर्मात्यांनी ब्रह्मास्त्रचे प्रमोशन सुरू केले आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि अभिनेता रणबीर...
नागपुर: आगामी नागपूर मनपा निवडणुकीसाठी आज महिला आरक्षणाची सोडत शहरातील सुरेश भट सभागृहात काढण्यात आली. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिलांकरकिता आरक्षित वार्ड इश्वरचिट्ठीद्वारे जाहीर करण्यात...
नाशिक : किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे. (Hanuman Birth Place...
पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्याल आली. पुण्यात एकून 58 प्रभाग आहेत. या प्रभागातील 173 जागांसाठी असणारी सोडल आज (मंगळवारी)...
अहमदाबाद : गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते आणि पूर्वीचे काँग्रेस नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस (Congress) पक्षातून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनंतर ते कुठे जाणार असा...