TOD Marathi

TOD Marathi

UP मध्ये प्रियांका गांधी-वाड्रा ह्याच असणार काँग्रेसच्या CM पदाचा चेहरा ; Congress स्वबळावर लढविणार निवडणूक

टिओडी मराठी, लखनऊ, दि. 6 ऑगस्ट 2021 – येत्या काही महिन्यामध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सध्या उत्तर प्रदेशमध्ये...

Read More

Local सुरु करण्यासाठी मुंबईत रेल्वे स्टेशनवर BJP चे आंदोलन ; आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांचा वाढवला बंदोबस्त

टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 ऑगस्ट 2021 – सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु करावी, या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. आज मुंबईमध्ये भाजप नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर आंदोलन...

Read More

Loha-Kandhar Constituency मध्ये रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न ; MP सुधाकरराव श्रृंगारे यांच्या विकासनिधीतून रुग्णवाहिका दाखल

टिओडी मराठी, लातूर दि. 5 ऑगस्ट 2021 – लातूरचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांच्या खासदार स्थानिक विकासनिधीतून लोहा- कंधार मतदारसंघामध्ये चार रुग्णवाहिका रुग्ण सेवेत दाखल झाल्या आहेत. आज एका रुग्णवाहिकेचा...

Read More

Gadchiroli येथील Janshikshan Sansthan मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरभरती सुरु ; असा करा अर्ज

टिओडी मराठी, गडचिरोली, दि. 5 ऑगस्ट 2021 – गडचिरोली येथील जनशिक्षण संस्थानमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे इथे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे...

Read More

ऐतिहासिक विजयानंतर Indian Hockey Team च्या कर्णधाराला PM मोदी यांचा अभिनंदनचा फोन; Video होतोय व्हायरल

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 5 ऑगस्ट 2021 – भारतीय पुरुष हॉकी संघाने आज जपानच्या टोकियोमध्ये इतिहास रचला आहे. जर्मनीबरोबरच्या सामन्यात भारताने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. याबद्दल...

Read More

Prashant Kishor यांनी सोडली पंजाबच्या CM यांची साथ ; म्हणाले, सार्वजनिक आयुष्यातून थोडा वेळ विश्रांती हवीय

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 5 ऑगस्ट 2021 – राजकीय वर्तुळामध्ये काँग्रेसमधील बदलांची चर्चा सुरू असताना प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची साथ सोडलीय. प्रशांत किशोर...

Read More

Tokyo Olympics 2020 : आमचा विजय करोना योद्ध्यांना समर्पित ; Captain मनप्रीत सिंग, हॉकीत पुरुष संघाने पटकाविले Bronze Medal

टिओडी मराठी, टोकियो, दि. 5 ऑगस्ट 2021 – भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून इतिहास रचला आहे. सुमारे 41 वर्षांनी भारताने हॉकीमध्ये पदक मिळवलं आहे. भारताने बलाढ्य...

Read More

दूध विकणाऱ्या महिलेच्या मुलीने Indian Statistical Service परीक्षेत देशात मिळवली 12 वी रॅंक ; UPSC ने घेतली Exam

टिओडी मराठी, हिसार, दि. 5 ऑगस्ट 2021 – केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय सांख्यिकी सेवा (Indian Statistical Service) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केलाय. यामध्ये हरियाणा राज्यातील हिसारमधील दूध विकणाऱ्या महिलेच्या...

Read More

Tokyo Olympics 2020 : अभिनंदन ; भारताच्या Ravikumar Dahiya ने कुस्तीत पटकाविले रौप्य पदक, हरियाणाचे CM यांनी जाहीर केलं 4 कोटी रुपयाचे बक्षिस

टिओडी मराठी, टोकियो, दि. 5 ऑगस्ट 2021 – जपानच्या टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आज गुरुवारी भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. कुस्तीपटू Ravikumar Dahiya यानेही रौप्य पदक...

Read More

Akluj ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर, ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश ; Mohite Patil जिंकले अन Pawar हरले!

टिओडी मराठी, पंढरपूर, दि. 5 ऑगस्ट 2021 – अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपालिकेमध्ये रूपांतर व्हावे, या मागणीसाठी माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पाठपुरावा केला होता. यासाठी अकलूजमध्ये अनेक वेळा ग्रामस्थांसह...

Read More