TOD Marathi

टिओडी मराठी, गडचिरोली, दि. 5 ऑगस्ट 2021 – गडचिरोली येथील जनशिक्षण संस्थानमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे इथे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

त्यामुळे प्रोग्राम ऑफिसर, असिस्टंट प्रोग्राम ऑफिसर, अकाउंट कम मॅनेजर, कॉम्प्युटर ऑपरेटर, फील्ड असिस्टंट कम लिपिक आणि ड्रायव्हर कम अटेंडंट या पदांसाठी ही नोकर भरती असणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख जाहीर केली जाणार आहे.

हि आहेत भरतीची पदे :

  • (Program Officer) प्रोग्राम ऑफिसर
  • (Assistant Programmer) असिस्टंट प्रोग्राम ऑफिसर
  • (Accountant cum Manager) अकाउंट कम मॅनेजर
  • (Computer Operator) कॉम्प्युटर ऑपरेटर
  • (Field Assistant cum Clerk) फील्ड असिस्टंट कम लिपिक
  • (Driver cum Attendant) ड्रायव्हर कम अटेंडंट

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • (Program Officer) प्रोग्राम ऑफिसर – पदवीधर MSW किंवा BSW आणि तीन ते पाच वर्षांचा अनुभव
  • (Assistant Programmer) असिस्टंट प्रोग्राम ऑफिसर – BSW पदवीधर
  • (Accountant cum Manager) अकाउंट कम मॅनेजर – पदवीधर
  • (Computer Operator) कॉम्प्युटर ऑपरेटर – IT डिप्लोमा होल्डर
  • (Field Assistant cum Clerk) फील्ड असिस्टंट कम लिपिक – IT डिप्लोमा होल्डर
  • (Driver cum Attendant) ड्रायव्हर कम अटेंडंट – दहावी पास

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी sggvss@yahoo.co.in

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

या पदभरतीसाठी https://jss.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.