टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 17 ऑगस्ट 2021 – एका वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६६ हून २४ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. तर केंद्रीय मंत्री अमित शाह, युपीचे मुख्यमंत्री...
टिओडी मराठी, काबूल, दि. 17 ऑगस्ट 2021 – सध्या तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता काबीज केली आहे. या अफगाणिस्तान देशात त्यांनी दहशत निर्माण केली आहे, त्यामुळे देश गेल्याने अफगाणी लोकांना त्यांच्या...
NCP च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची BJP चे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका ; म्हणाल्या..
टिओडी मराठी, पुणे, दि. 17 ऑगस्ट 2021 – राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोप गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. राज्यपालांच्या वयोमानाचा उल्लेख राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 17 ऑगस्ट 2021 – मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीने महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्या म्हणजे बुधवारी कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. ईडीकडून...
टिओडी मराठी, पुणे, दि. 17 ऑगस्ट 2021 – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश...
टिओडी मराठी, काबूल, दि. 17 ऑगस्ट 2021 – अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर हजारो लोक देशातून पलायन करत आहेत. या पार्श्वभूमीवर शरणार्थींचा प्रश्न समोर येत आहे. आता तुर्कीने शरणार्थींना देशामध्ये...
टिओडी मराठी, दि. 17 ऑगस्ट 2021 – तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसमधील इस्ट रुममधून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देशाला संबोधित केलं आहे. बायडेन यांनी...
टिओडी मराठी, काबूल, दि. 17 ऑगस्ट 2021 – तालिबान दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर आपली हुकूमत प्रस्थापित केली आहे. त्यामुळे शेकडो भयग्रस्त नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. अफगाणिस्तानमधील भारतीय दुतावासातील कर्मचार्यांसाठी...
टिओडी मराठी, अमरावती, दि. 17 ऑगस्ट 2021 – तहसीलदारांना शिवीगाळ करणं एका आमदाराला महागात पडलं आहे. याप्रकरणी कोर्टाने तीन महिन्यांची शिक्षा अन् 15 हजारांचा दंड सुनावला आहे. देवेंद्र भुयार...
टिओडी मराठी, परळी, दि. 16 ऑगस्ट 2021 – बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी न देता भाजप नेते भागवत कराड यांना मंत्रीपदाची संधी दिली आहे. यानंतर...