अंकिता दवे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

नुकतेच अंकिताने तिचे बाथटबमधील काही फोटोज शेअर केले आहे.

अंकिताच्या बातम्या, फोटोज चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत.

नुकतेच अंकिताने तिचे बाथटबमधील वेगवेगळ्या पोजेस मध्ये फोटोशूट केला आहे.

अंकिताचे इंस्टाग्राम वर 3.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.

गुजरात मधील राजकोट मध्ये राहणाऱ्या अंकिता चे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

