TOD Marathi

उपरणं, हातात धागा अन् माथी टिळा; आमिरने केली पूजा…

मुंबई:
आमिर खान आणि त्याची पूर्वाश्रमिची पत्नी किरण राव यांनी मिळून सत्यनारायणाची पूजा केली. (Amir Khan performed pooja with his ex wife Kiran Rao) त्याचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. ही पूजा आमिर खान प्रॉडक्शनच्या कार्यालयासाठी करण्यात आली होती. किरणसोबत पूजेला बसलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर झाले आहेत. ‘लाल सिंह चड्ढा’चे दिग्दर्शक अद्वैत चंदनने या खास पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पूजेवेळी आमिर खानने स्वेटशर्ट, जीन्स आणि टोपी घातली होती. त्याच्या गळ्यात उपरणंही होतं. डोक्यावर टिळा लावलेल्या आमिरच्या हातात पूजेचं ताट होतं. त्याच्या कार्यालयात पूजेसाठीची बरीच धावपळ पाहायला मिळाली. एकीकडे सोशल मीडियावर आमिरचं कौतुक होत आहे तर दुसरीकडे त्याला ट्रोलही केलं जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Advait Chandan (@advaitchandan)

आमिर खान आणि किरण राव यांचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात आला असला तरी दोघं मिळून त्यांच्या ११ वर्षाच्या मुलाची एकत्रित काळजी घेत आहेत. दोघं वेगळे झाले असले तरी त्यांच्यात मैत्री पूर्व संबंध आहेत आणि आमिरच्या कौटुंबिक सोहळ्यांमध्ये किरण आवर्जुन उपस्थित असते. अशा स्थितीत त्यांना एकत्र पूजा करताना पाहून चाहत्यांना मात्र खूप आनंद झाला आहे.

आमिरचे केस, दाढी आणि मिशा पूर्णपणे पांढऱ्या झालेल्या या फोटोमध्ये आहेत. (Fans reacted on Amir’s grey look) त्यामुळे सोशल मीडियावर आमिरच्या या लूकवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

अद्वैत चंदनने आपल्या पोस्टमध्ये ही पूजा आमिर खान प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये का ठेवण्यात आली हे मात्र सांगितलेले नाही. मात्र फोटोंमध्ये सारेच फार आनंदी दिसत आहेत. (All are looking happy in the picture) आमिरनं काही दिवसांपूर्वी अभिनयातून ब्रेक घेत असल्याचं बोलला होता. दीड ते दोन वर्षानंतर अभिनय क्षेत्रात परतणार असल्याचं त्याने म्हटलं. मात्र, यादरम्यान तो निर्माता म्हणून पूर्णपणे सक्रिय राहणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Advait Chandan (@advaitchandan)

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज