TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 2 सप्टेंबर 2021 – पुण्यातील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे इथे विविध पदांसाठी भरती सुरु आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असून याद्वारे सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, कार्यशाळा अधीक्षक हि पदे भरणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 10 सप्टेंबर 2021 आहे.

भरतीची पदे –

  1. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
  2. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
  3. ग्रंथपाल (Librarian)
  4. शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director)
  5. कार्यशाळा अधीक्षक (Workshop Superintendent)

आवश्यक पात्रता आणि अनुभव –

  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.
  • ग्रंथपाल (Librarian) – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.
  • शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director) – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.
  • कार्यशाळा अधीक्षक (Workshop Superintendent) – AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

संचालक, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, तिसरा मजला, सावंत कॉर्नर, कात्रज चौक, कात्रज, पुणे, राज्य – महाराष्ट्र 411046.

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – 10 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://jspm.edu.in/ या लिंकवर क्लिक करा.