Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान घेतोय बॉलिवूडमधून ब्रेक ..

TOD Marathi

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खान (‘Mr Perfectionist’ actor Aamir Khan) सुपरहिट चित्रपट देण्यासाठी ओळखला जातो. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतात.आमिर खानने नुकत्याच झालेल्या मीडिया संवादादरम्यान, आगामी प्रोजेक्टबद्दल म्हणजेच चॅम्पियन्स नावाच्या चित्रपटाबद्दल खुलासा केला ज्याची तो स्वतः निर्मिती करत आहे. अभिनेत्याने मुलाखतीदरम्यान सांगितलं की तो या चित्रपटात काम करणार होता. मात्र, आता तो केवळ चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार त्याला अभिनयातून काही काळ ब्रेक घ्यायचा आहे. आमिर खान (Aamir Khan) म्हणाला, ‘जेव्हा मी अभिनय करतो तेव्हा मी चित्रपटात इतका हरवून जातो की माझ्या आयुष्यात दुसरे काही घडत नाही. मी त्या चित्रपटासाठी माझे 100 टक्के देतो. ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chadha) नंतर मला ‘चॅम्पियन्स’चा रिमेक करायचा होता. ही एक अप्रतिम स्क्रिप्ट आहे. ही एक सुंदर कथा आहे. हा एक हृदयस्पर्शी आणि सुंदर चित्रपट आहे. पण मला ब्रेक घ्यायचा आहे. मला माझ्या कुटुंबासोबत राहायचे आहे. मला माझी आई आणि माझ्या मुलांसोबत राहायचे आहे’.

दरम्यान, ‘चॅम्पियन्स’ हा आमिरचा आगामी सिनेमा असून त्याला या चित्रपटाची कथा आवडली. मात्र तो या चित्रपटाच अभिनय करणार नसून या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. ‘मी आता या चित्रपटासाठी इतर कलाकारांशी संपर्क साधेन आणि कोणती भूमिका योग्य आहे किंवा कोण साकारू इच्छित आहे हे पाहणार आहे’, असं आमिर म्हणाला. एक अतिशय हृदयस्पर्शी आणि सुंदर चित्रपट चॅम्पियन्स तुमच्या भेटीला लवकरच येईल. नुकतंच रेवतीच्या सलाम यांच्या वेंकी ट्रेलरमध्ये अमीर दिसला होता.या चित्रपटामध्ये काजोल मुख्य भूमिकेत असले पण या चित्रपटांमध्ये अमीर एका छोट्या भूमिकेने त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे .

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज