TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 6 मे 2021 – गुन्हे शाखेच्या समाजिक सुरक्षा विभागाने कोरेगाव पार्कमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यावसायावर धाड टाकून नऊ मुलींची सुटका केली आहे.

याप्रकरणी योगनिद्रा स्पा सेंटरमधील मॅनेजर शुभम प्रेमकुमार थापा (वय 22) आणि फेमीना स्पा मधील मॅनेजर अफताबउद्दीन नरुद्दीन (वय 27, रा. दोघेही कोरेगाव पार्क मुळ असाम) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

सध्या लॉकडाऊनच्या काळात सर्व आस्थापना बंद आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी निर्धारीत वेळेच्या बंधनाचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानिक पोलिस ठाण्याचे तर या गोरखधंद्याला अभय नव्हते ना? असा सवाल यामुळे पस्थित होतोय.

कोरेगाव पार्क परिसरातील योगनिद्रा आणि फेमिना स्पा येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू असल्याची खबर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार साध्या वेशात पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून याची खात्री करून घेतली. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार करून छापा टाकला.

याबाबत कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मसाज सेंटरचे मालक चाँद बिबी रमजान मुजावर आणि अब्दुल आसिफ फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केली आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज