TOD Marathi

जालना :

जालन्यात (Jalna News) इनकम टॅक्सने सकाळी छापा (Jalna Income Tax Raid) टाकून मोठी कारवाई केली आहे. जालन्यातील स्टील व्यावसायिकावर इन्कम टॅक्सने छापा टाकला. यामध्ये तब्बल 58 कोटी रुपयांची रक्कम आणि 32 किलो सोन्यासह 390 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त (390 Cr property seized) करण्यात आली आहे. इनकम टॅक्स विभागाच्या तब्बल 100 अधिकाऱ्यांनी एकत्रित ही छापेमारी केली. यावेळी रोख रक्कम मोजण्यासाठीच तब्बल 13-14 तास लागल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 12 मशीन रोख रक्कम मोजण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या. वऱ्हाडाच्या गाड्यांमधून येत प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. दुल्हन हम ले जाएंगे, अशा स्वरुपाचे स्किकरही गाड्यांवर लावण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

आयकर विभागाने मारलेल्या छापमारीमध्ये सुरुवातील कुठेच रोकड आणि बेनामी रक्कम आढळून आली नव्हती. मात्र नंतर आयकर विभागाने संबंधित व्यावसायिकाच्या फार्महाऊसवर छापा टाकला, तिथे तपास केला. या तपासामध्ये कपाटाखाली, बिछान्यांमध्ये रोख रक्कम आढळून आल्याची माहिती समोर आलीय. इतकंच काय तर अडगळीमधील काही पिशव्यांमध्येही रोकड सापडली. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा आढळून आल्यानंतर आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले होते. तर दुसऱ्या एका व्यावसायिकाच्या घरातही अशाचप्रकारे रोख रक्कम आढळून आली.

इनकम टॅक्स विभागाने केलेल्या छापेमारीत जालन्यातील चार मोठ्या स्टील व्यावसायिकांवर छापा टाकला. या व्यावसायिकांची नावं मात्र अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, औरंगाबाद पथकाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर स्टील व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. जालन्यात एक ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांमधून जात एकूण पाच पथकांनी स्टील व्यावसायिकांच्या घरावर आणि ऑफिसवर छापा टाकला होता.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज