TOD Marathi

2022

‘भाऊ हा शब्द उलटा वाचला की…’ विशाल निकमचा व्हिडिओमध्ये रावडी स्वॅग

बिग बॉस मराठी सीजन ३ प्रचंड गाजला. या शोमध्ये अनेक कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. या शोमुळे यातील सर्व स्पर्धकांना एक नवी ओळख मिळाली आहे. त्यांचा प्रचंड मोठा...

Read More

सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मोदींचं ट्वीट…

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गुरूवारी कोरोनाची लागण झाली. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस...

Read More

“भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा आहे”; राज ठाकरेंचं नवीन पत्र

मुंबई : मशिदीवरील भोंग्याच्या प्रकरणावरून मनसे नेते राज ठाकरे यांनी आता आणखी एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. पुण्याच्या सभेत आपण काही दिवसात एक पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणे...

Read More

संकर्षण उचलतोय भाजी मंडईत पिशव्या… संकर्षणची पोस्ट भलतीच चर्चेत

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत सध्या यश आणि नेहाच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मालिकेत यशचा मित्र म्हणजेच समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade latest post) साकारताना दिसतो. यश...

Read More

‘आई कुठे काय करते’मध्ये अनघा आहे गरोदर, पण अभीला…

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एकीकडे अरुंधती आणि आशुतोषची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे तर दुसरीकडे अनिरुद्ध त्या दोघांनी एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करतो आहे. मात्र...

Read More

“नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या मतासाठी राष्ट्रवादी न्यायालयात जाणार”

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार...

Read More

लग्न लागल्या लागल्या जेवायला पळणारी लोकं आयुष्यात…

बिग बॉस मराठी, देवमाणूस फेम अभिनेत्री सोनाली पाटील (sonali patil) इन्स्टावर चांगलीच नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे फोटो असतील किंवा तिचे रील्स नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. नुकतचं सोनाली...

Read More

साकीनाका बलात्कार प्रकरण; आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा

मुंबई : साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत राज्य सरकारच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात...

Read More

‘एका बाकावर तीन विद्यार्थी…’ औरंगाबादच्या परीक्षा केंद्रावर नक्की चाललंय काय?

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं विद्यापीठ प्रशासनाने सर्व पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. परंतु दोन वर्षाच्या अंतराने केलेल्या या नियोजनात अनेक त्रुटी आढळून...

Read More

“केंद्र सरकारकडून मनिष सिसोदियांना अटक होणार”, केजरीवाल यांचा दावा

नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आल्यानंतर केंद्र सरकार आता मनीष सिसोदियांनाही अटक करणार आहे. यासाठी सरकारने अधिकाऱ्यांना खोटे प्रकरण तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले...

Read More