TOD Marathi

बिग बॉस मराठी, देवमाणूस फेम अभिनेत्री सोनाली पाटील (sonali patil) इन्स्टावर चांगलीच नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे फोटो असतील किंवा तिचे रील्स नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. नुकतचं सोनाली पाटीलन एक भन्नाट असं इन्स्टा रील्स शेअर केलं आहे. हे रील्स दुसरं तिसरं कशावर नाही तर लग्नाच्या जेवणाच्या पंगतीतला आहे. सोनाली मस्त लग्नात भातावर ताव मारताना दिसत आहे.तिच हे लेटेस्ट रील्स सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. सोनाली पाटीलनं इन्स्टावर एक रील्स शेअर केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Patil (@sonalipatil_official)

सोनाली खाण्यात इतकी मग्न झाली आहे की. तिला जेवणाशिवाय काहीच दिसत नाही असं दिसत आहे. विशेष या रील्समध्ये बॅग्राऊंडला एक भन्नाट आवाज कानावर पडतो आहे. तो म्हणजे की, लग्न लागल्या लागल्या जेवायला पळणारी लोकं आयुष्यात कधीच मागे राहत नाहीत..तिच्या या भन्नाट रील्सवर भरपूर कमेंट देखील भन्नाट आल्या आहेत. ‘सगळीकडे शेपूट बरोबर ‘ प्राजक्ताची भाची आली आत्तूच्या शहरी अन् करतेय धमाल मस्ती सोनालीच्या या रील्सवर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, होय आम्ही लग्नासाठी जेवढं उत्साही नसतो तेवढ जेवणावर ठपून असतो.