शहरं

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडची नोंद; वनरक्षक संतोष चाळके यांनी टिपले छायाचित्र

टिओडी मराठी,दि. 26 मे 2021 – नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली जयगड भागात गस्त घालत असताना वनरक्षक संतोष चाळके यांना दुर्मिळ ग्रिफॉन गिधाड हा घिरट्या घालताना आढळला. सह्याद्री व्याघ्र...

Read More

लॉकडाऊनमध्येही 75 हजार प्रवाशांचा विनातिकीट प्रवास!; Central Railway ची कारवाई, 3 कोटीचा दंड वसूल

टिओडी मराठी, दि. 26 मे 2021 – महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाची परवानगी आहे, असे असताना बरेच जण विनातिकीट तसेच बनावट ओळखपत्र घेऊन...

Read More

… अखेर ‘त्या’ डॉक्टर मुलाचा मृत्यू; मित्रांसह महाविद्यालयाने उपचारासाठी गोळा केला होता निधी

टिओडी मराठी, लातूर, दि. 26 मे 2021 – परिस्थितीवर मत करून डॉक्टर बनणाऱ्या राहुल पवारांची कोरोनाशी झुंज अखेर अयशस्वी झाली. कोरोनासोबतच्या लढ्यात राहुल गंभीर असल्यानं उपचार सुरु होते. आज...

Read More

बाबा रामदेवांच्या अडचणीत भर!; IMA ने पाठवली 1000 कोटींची नोटीस, 15 दिवसांत मागा लेखी माफी

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 26 मे 2021 – अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने बाबा रामदेव अडचणीत सापडले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए उत्तराखंडने बाबा रामदेव यांना...

Read More

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चाकू हल्ला!; निगडी पोलिसांत तक्रार दाखल

टिओडी मराठी, पुणे, दि. 26 मे 2021 – निगडी येथील घरात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना काल घडली आहे. यात सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी...

Read More

लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन; सरपंच ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रीपर्यंतचा त्यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

टिओडी मराठी, दि. 26 मे 2021 –  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांची आज जयंती. केवळ काँग्रेस पक्ष नव्हे तर महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षाचे विविध नेते,...

Read More

Maratha Reservation: रस्त्यावर उतरण्यापेक्षा कोर्टात बाजू मांडा – अशोक चव्हाण यांचा विनायक मेटेंना टोला

टिओडी मराठी, मुंबई, दि. 25 मे 2021 – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 5 जून रोजी मोर्चा काढण्याची भूमिका दोन दिवसांपूर्वी विनायक मेटे...

Read More

अन्यथा दोन दिवसात Twitter, Facebook, Instagram बंद होणार?; ‘त्या’ नियमांचे करावे लागणार पालन

टिओडी मराठी, दि. 25 मे 2021 – केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी तयार केलेल्या नव्या नियमावलींची अंमलबजावणी केली नसेल तर येत्या दोन दिवसात ट्विटर, फेसबुक, आणि इन्स्टाग्राम ह्या साइट बंद...

Read More

आजपर्यंत कोणतेच राज्यपाल सरकारसोबत असे वागले नाहीत – मंत्री जयंत पाटील

टिओडी मराठी, दि. 25 मे 2021 -महाराष्ट्र राज्यात ‘त्या’ 12 विधानपरिषद सदस्य नियुक्तीचा अधिकार राज्यपालांना आहे. मात्र, अदयाप राज्यपाल यांनी 12 विधानपरिषद सदस्यांची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे राज्यपाल यांच्या...

Read More

कात्रज घाट परिसरात बिबट्याचा वावर!; नागरिकांनी सावधानता बाळगावी, वन विभागाकडून आवाहन

टिओडी मराठी, पुणे, दि. 25 मे 2021 – जंगलातील बिबट्याने आता मानववस्तीकडे मोर्चा वळविला आहे. कात्रज डोंगररांगा आणि घाट परिसरात सहा महिन्यांपूर्वी दोन बिबटे आढळून आले होते. वन विभागाने...

Read More