राजकारण

लखीमपूर येथे शेतकऱ्यांना भेटायला जाणाऱ्या प्रियंका गांधींना अटक!

लखीमपूर: लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलं. त्यांना सीतापूर इथल्या विश्रामगृहात ठेवण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले...

Read More

लखीमपूर हिंसचार जालियनवाला बाग हत्याकांडसारखेच; शरद पवारांचा मोदी सरकारवर टिका

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाची राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. लखीमपूरमधील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं धडक दिल्याच्या घटनेवरुन शरद पवार यांनी मोदी सरकारवर...

Read More

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मंत्रिपदावर बसवल्यानंतर देशाची हीच अवस्था होणार; राकेश टिकैत यांची टीका

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीत झालेल्या हिंसाचाराने देशभरात संताप व्यक्त केला जातोय. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी या प्रकरणावरून भाजप आणि योगी सरकारवर...

Read More

हातात काठ्या घेऊन शेतकऱ्यांचा बंदोबस्त करा; भाजपच्या मुख्यमंत्र्यांच खळबळजनक वक्तव्य!

चंदीगड: शेतकऱ्यांमध्ये तीन कृषी कायद्यांमुळे संताप असतानाच हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा समजते. हातात एक हजार काठ्या घ्या. शेतकऱ्यांचा बंदोबस्त करा. त्यांना...

Read More

लखीमपूर हिंसाचार; देशभरात तीव्र पडसाद!

लखीमपूर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय...

Read More

अखेर ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेल्या पोटनिवडणूकांचा दिवस उजाडणार!

नागपूर: ओबीसी अध्यादेशामुळे लांबणीवर पडलेल्या धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. आता येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून ६...

Read More

सत्तेचा वापर कसा करायचा हे नितीन गडकरींकडून शिकले पाहिजे; शरद पवारांनी केले नितीन गडकारींचे कौतुक!

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले....

Read More

सत्ता मिळवलेल्या ममता बॅनर्जी होणार का विजयी? पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी सुरू

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सत्ता तर मिळवली मात्र त्या विजयी झाल्या नव्हत्या. त्यामुळे आता भवानीपूर, जग्नीनपूरसह सरशेरगंज या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणी निर्णायक ठरणार आहेत. आता या...

Read More

शेतीचे तीनही कायदे मागे घ्या; पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांची मोदींना विनंती

नवी दिल्ली: पंजाबमध्ये सध्या राजकारणात त्यातल्या त्यात कॉंग्रेस पक्षात अंतर्गत राजकारण चांगलेच रंगत आहे. त्यातच मुख्यमंत्री पदासाठी नवनियुक्त चरणजीतसिंग चन्नी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे....

Read More

मनसे पुन्हा आक्रमक; राज्यपालांकडे मागितली प्रभाग रचनेविरोधात दाद!

नाशिक: प्रभाग रचनेविरोधात जनतेने कोर्टाची पायरी चढावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. मात्र, नागरिकांंनी केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आक्रमक झाली असून, त्यांनी या फेररचनेविरोधात थेट राज्यपालांकडे...

Read More