राजकारण

बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या लोकांचा पक्ष म्हणजे भाजप; आमदार जयंत पाटलांची बोचरी टीका

मुंबई: भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या लोकांचा पक्ष बनल्याची जोरदार टीका शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. भाजप आता पूर्वीसारखा राहिला नसून उसन्या नेत्यांचा आणि...

Read More

भारतात मोदी सरकारने लोकशाहीचा खेळखंडोबा केलाय; संजय राऊतांचा केंद्रावर हल्ला!

मुंबई: देशातील केंद्र सरकार अर्थातच मोदी सरकारने देशातील लोकशाहीचा खेळखंडोबा केला असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मधून केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर चांगलेच टीकास्त्र डागले आहे....

Read More

केंद्राची ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

नागपूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या राष्ट्रवादीच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्तेची...

Read More

काही लोकांना ठराविक घटनांमध्येच मानवाधिकाराचं उल्लंघन दिसतं; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

नवी दिल्ली: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८व्या स्थापना दिवस कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधनपर भाषण केलं. यावेळी देशात घडणाऱ्या हिंसक घटना आणि त्यामध्ये होणाऱ्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाविषयी त्यांनी आपली स्पष्ट...

Read More

महाराष्ट्र बंद हा ढोंगीपणाचा कळस; देवेंद्र फडणवीस यांची महावीकस आघाडी सरकारवर टीका!

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा हल्ला करतानाच आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे, अशी टीका...

Read More

फक्त आडनाव खान असल्याने केंद्रीय यंत्रणा २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागली आहे; मेहबूबा मुफ्ती यांचं वक्तव्य

नवी दिल्ली: आर्यन खानच्या अटकेवरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता त्याला धार्मिक रंगही दिला जात आहे. पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी आर्यन खान अटकेवरुन...

Read More

मानवी जीवनाची किंमत फक्त ४५ लाख रुपये आहे का; ओवैसी यांचा हल्लाबोल!

नवी दिल्ली: लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेवरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. या लोकांना लाज वाटली पाहिजे. मानवी जीवनाची...

Read More

राष्ट्रवादीत सर्व रडे, तपास यंत्रणांची कारवाई होताच रडू लागतात; निलेश राणेंचा टोला

सिंधुदुर्ग: भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादीत सर्व रडे आहेत. तपास यंत्रणांनी कारवाई करताच रडू लागतात, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच...

Read More

आर्यन खान प्रकरणातील भाजप कार्यकर्ता किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

पालघर: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार तसेच भाजपचा कार्यकर्ता असलेला किरण गोसावीबद्दल आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. किरण गोसावी याच्या विरुद्ध पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार असल्याच उघडकीस...

Read More

शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या आशीष मिश्राला अखेर अटक!

उत्तर प्रदेश: लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हिंसाचाराप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेला आशीष मिश्रा शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी...

Read More