Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
राजकारण Archives - Page 8 of 122 - TOD Marathi

TOD Marathi

राजकारण

“अमित महाराष्ट्रभर…”, टोलनाका तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि अमित ठाकरे यांची गाडी रोखल्यामुळे झालेल्या वादात मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडल्याची घटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अमित...

Read More

नाना पटोलेंनी नार्वेकरांसमोरच गुलाबराव पाटलांना सुनावलं

मुंबई | विधानसभा अधिवेशनावेळी विविध सामाजिक संघटनांचे मोर्चे विधिमंडळावर धडकत असतात. आज ( २५ जुलै ) उमेद या महिला बचत गटाच्या मोर्चाचे आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे....

Read More

काँग्रेस आमदाराचं शिंदे – पवारांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले…

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना सोमवारी पूर्णविराम दिला. एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील,...

Read More

उद्धव ठाकरेंचं इर्शाळवाडी ग्रामस्थांना आश्वासन; म्हणाले…

खालापूर | इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडी येथे बुधवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०५ जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे. अशातच आज  शिवसेना (...

Read More

“अजितदादा-फडणवीस मिळून शिंदेंचा कार्यक्रम करणार”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज वाढदिवस आहेत. या वाढदिवसानिमित्त नागपूरमधील भाजप कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर्स सर्वांचं लक्ष...

Read More

तुम्ही कसले विश्वगुरू? पेटलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येईना ; राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई | गेल्या ७० दिवसांपासून धुमसलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येत नाही आणि इथे बसून तुम्ही जगाचे प्रश्न सोडवू इच्छिता, त्यांचे भक्त त्यांना विश्वगुरु म्हणवतात. त्यांना मला सांगायचंय आधी...

Read More

किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ व्हिडीओवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले मी…

मुंबई | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे कथित अश्लील व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. गेल्या काही तासांपासून सोमय्या यांच्या या व्हिडिओ क्लीप्सची जोरदार चर्चा सुरु...

Read More

“आम्ही त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अस्पृश्य”, AIMIM ची ‘INDIA’वर नाराजी

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीआधी देशातले बहुतांश विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएविरोधात एकत्र आले आहेत. याआधी २३ जून रोजी विरोधकांची बिहारच्या पाटणा येथे पहिली बैठक पार पडली...

Read More

पंतप्रधान मोदींच्या शेजारी ७० हजार कोटींचा घोटाळा उभा होता : संजय राऊत

मुंबई | गेल्या ९ वर्षात भाजपला एनडीएची आठवण झाली नव्हती. परंतु आम्ही पाटणा आणि बंगळुरुला जमलो, तेव्हा मोदी-शाह-नड्डांना एनडीए आठवली. आम्ही एकत्र जमलेलो पाहून त्यांना भीती वाटते. विरोधकांच्या आघाडीला...

Read More

“हे सचिन अहिरसुद्धा…”, विधान परिषदेत सुधीर मुनगंटीवारांची मोठी भविष्यवाणी

मुंबई | विधीमंडळाचं अधिवेशन सोमवारपासून (१७ जुलै) सुरु झालं आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून आजही विधान परिषदेत सभापती पदावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, विधान परिषदेत आज...

Read More