TOD Marathi

राजकारण

राहुल गांधींच्या ‘त्या’ आक्षेपार्ह हावभावावर एनडीएच्या महिला खासदारांची टीका

दिल्ली |  मोदी आडनाव बदनामी प्रकणावरील गुजरात न्यायालयाने राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधींना त्यांची खासदारकी परत मिळाली आहे. त्यानंतर राहुल गांधी आज (९ ऑगस्ट)...

Read More

“…हे बच्चू कडूंचं दबावतंत्र असू शकतं”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं विधान

नागपूर | प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे सरकारला पाठिंबा दिला असला तरी ते मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांनी अनेकदा...

Read More

जुन्नरमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनावेळी आजी-माजी आमदारांचे समर्थक भिडले

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून आजी-माजी आमदार समर्थक एकमेकांना भिडल्याचे पहायला मिळाले. आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच...

Read More

नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात! माजी आमदाराचं वक्तव्य; म्हणाले…

गोंदिया | काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभेवर विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नेमणूक केली. काँग्रेस पक्षाचा आजपर्यंतचा इतिहास व अनुभव पाहता, एका विभागातच प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेता, असे दोन  महत्त्वाचे...

Read More

राज्यात आणखी एक राजकीय भूकंप; राष्ट्रवादीचा बडा नेता शरद पवारांची साथ सोडणार?

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल पार पडलं आहे. आज राज्यातील मविआच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. मविआच्या बैठकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार...

Read More

राहुल गांधींच्या शिक्षेस स्थगिती, राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, २०२४ साली…

मुंबई | मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना अपात्र केलं होतं. याविरोधात राहुल गांधींनी...

Read More

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’च्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे साधणार जनतेशी संवाद

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधतात. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत, जनतेच्या प्रश्नांना...

Read More

आठवलेंच्या RPIची सीमाला निवडणूक लढवण्याची ऑफर; फक्त एकच अट

लखनऊ | पबजी खेळता खेळता भारतीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या, त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी अवैधपणे भारतात आलेल्या सीमा हैदरची सध्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. मूळची पाकिस्तानची रहिवासी असलेली सीमा नेपाळमार्गे...

Read More

“मी पोटतिडकीनं भाषण करायचो, पण उत्तर मात्र…,” फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी सत्ताधारी व विरोधी बाकांवरच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचं अभिनंदन करणारी भाषणं केली....

Read More

‘मोदी’ आडनावावरील वक्तव्याबद्दल मी माफी मागणार नाही- राहुल गांधी

दिल्ली | ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीबद्दल आपण दोषी नसून याप्रकरणी माफी मागणार नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. याप्रकरणी फिर्यादीशी तडजोड करायची असती...

Read More