TOD Marathi

महाराष्ट्र

जोपर्यंत सत्तेचा फेस त्यांच्याभोवती आहे…काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा ईडीने अटक केल्यानंतर सकाळी उद्धव ठाकरे यांनी राऊत कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद...

Read More

संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत इडी कोठडी

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. (Sanjay Raut ED inquiry) त्यामुळे आता 4 ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीत...

Read More

प्रभू रामचंद्रांच्या नावे पैसे खाणाऱ्या भामट्याला अजून पक्षातच ठेवणार? तुषार भोसले म्हणतात…

नाशिक : भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाना साधला आहे. प्रभू रामचंद्रांच्या नावावर पैसे खाणाऱ्या या...

Read More

थोड्याच वेळात उद्धव ठाकरे राऊत कुटुंबीयांना भेटणार

संजय राऊत यांना काल रात्री उशिरा ईडीने अटक केली. या अटकेनंतर आज संजय राऊत यांना वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयात आणल्या गेलं. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राऊत...

Read More

ते पत्राचाळ प्रकरण नेमकं आहे तरी काय? संजय राऊत यांना ईडीनं पत्राचाळ प्रकरणी अटक केलीय

शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut ED Arrest) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलंय. काल दिवसभराच्या चौकशीनंतर राऊत यांना...

Read More

अनिल देसाई म्हणतात, हा आवाज दाबण्याचा प्रयत्न

संजय राऊत (Sanjay Raut Shivsena) यांच्या अटकेनंतर मातोश्रीवर तातडीची बैठक होणार आहे. काल संजय राऊतांची चौकशी सुरू होती, त्यानंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं, तेव्हा मातोश्री बाहेर तसेच...

Read More

“आमचं पोस्टमार्टेम करायला निघालेल्या राऊतांचच पोस्टमार्टेम सुरू”

मुंबई : ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह 40 आमदार आणि 12...

Read More

“महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक”

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ते दिवसभर टीकेच्या स्थानी होते. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Bhagatsingh Koshyari Governor controversial statement in Mumbai) मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान...

Read More

सत्तेसाठी किती खालच्या थराला जाल? केदार शिंदे म्हणतात…

मुंबई: शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील टीका आता शिगेला पोहोचली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटाला गद्दार संबोधल जात असून त्याला शिंदे गटाकडूनही तेवढयाच ताकदीने प्रत्युत्तर देण्यात...

Read More

“अशा प्रकारची विधान करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही” शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यभरात वातावरण तापलं आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. सर्वसामान्याच्या कष्टातून मुंबईचं वैभव उभं राहिलं...

Read More