TOD Marathi

भारत

पीएमएलए कायद्यातील तरतुदी कायम राहणार, सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : आर्थिक घोटाळा प्रतिबंध कायद्यातील (PMLA) तरतुदी कायम राहतील यावर आता सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळं या कायद्याचं आता काय होणार? या चर्चांवर आता पडदा पडला...

Read More

भारतात गरीब स्वप्नंही पाहू शकतो अन् पूर्णही करु शकतो; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भावूक

देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती झाल्या. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद...

Read More

ललित मोदींची नवीन पोस्ट! ‘मला कुणीही…’,

भारतात आयपीएलचा दबदबा तयार करणारे ललित मोदी हल्ली तुफान चर्चेत आले आहे. आपण सुष्मिताला डेट करत आहोत आणि आता लवकरच गोड बातमी देणार असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर...

Read More

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ ला जाहीर

नवी दिल्ली : देशातील चित्रपट प्रेमींना राष्ट्रीय पुरस्कारांची नेहमीच उत्सुकता असते. चित्रपट निर्माते दिग्दर्शक लेखक अभिनेते यांच्यासाठी हे पुरस्कार फार महत्त्वाचे ठरतात. त्या कलाकृतीवर कौतुकाची थाप पुरस्काराने मिळत असते....

Read More

राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला देतात? जाणून घ्या प्रश्नांची उत्तरे…

अवघ्या काही तासानंतर देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहेत. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा (Draupadi Murmu and Yashwant Sinha) यामधून कोण राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकेल ते आज कळणार आहे. भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या...

Read More

शिवसेना विरुद्ध शिंदे गट सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात

शिवसेना विरुद्ध शिंदे गट या सुनावणीला आता सुप्रीम कोर्टात सुरुवात झाली आहे. (Shivsena Vs Eknath Shinde in supreme court) ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांच्याकडून युक्तिवाद केला जात...

Read More

शिवसेनेच्या बारा खासदारांचं शिवसेनेच्या स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र

नवी दिल्लीः राज्यातील सत्तासंघर्ष आता दिल्लीत सुरू झाला आहे. शिवसेनेचे १२ खासदार आता शिंदे गटासोबत गेले आहेत. (12 MP of Shivsena joins Shinde group) शिवसेनेच्या स्वतंत्र गट नोंदणीसाठी लोकसभा...

Read More

राज्यात सत्ता, मुख्यमंत्रीपद, कार्यकारिणी आणि आता..? एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?

नवी दिल्ली :  आधी बंड, नंतर राज्यात सत्ता, मुख्यमंत्रीपद आणि आता लोकसभा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एकएक पाऊल पुढे पडत आहे. एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. (CM Eknath...

Read More

“नाम गुम जायेगा” प्रसिद्ध गझलकार भूपिंदर सिंग यांचे निधन

“नाम गुम जायेगा” आणि “दिल ढुंढता है” सारख्या अभिजात गाण्यांसाठी ओळखले जाणारे सुप्रसिद्ध गायक, गझलकार भूपिंदर सिंग यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत त्याचं निधन झालं, ते ८२ वर्षांचे...

Read More

महाराष्ट्राची एसटी बस नर्मदा नदीमध्ये कोसळली, 13 लोकांचा मृत्यू

मध्य प्रदेशातून अमळनेरला येत असलेल्या एसटी महामंडळाच्या एका बसला भीषण अपघात झालेला आहे. (Bus accident took place, 13 died) रस्त्यावरील कठडा तोडून ही बस नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली...

Read More